Browsing Tag

गडचिरोली

राष्ट्रवादीला ‘इथं’ बळ देणार शिवसेना, ‘टिकटिक’चा ‘आवाज’ वाढणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष अशी राष्ट्रवादीवर कायम टीका होत राहिली, त्यानंतर आता राष्ट्रवादीने आपले विदर्भात पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी खुद्द 80 वर्षांचा योद्धा म्हणवले जाणारे शरद पवार मैदानात उतरले…

पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना विशेष सेवापदक पुरस्कार जाहीर

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) : पुरंदर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी ) पोलीस अधीक्षक अण्णासाहेब मारुती जाधव यांना नुकताच विशेष सेवापदक पुरस्कार जाहीर झाला आहे. अण्णासाहेब जाधव यांची गतवर्षी गडचिरोली येथून बदली झाल्यानंतर…

8000 हजाराची लाच घेताना महावितरणचा अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन - बोअरवेलच्या मोटार स्टार्टरवर कारवाई न करण्यासाठी 8 हजार रुपयाची लाच घेताना सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील वीज वितरण केंद्रातील कनिष्ठ अभियंता व एक खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली.…

गडचिरोली : नक्षलवाद्यांनी झाडे टाकून अडविला रस्ता

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन - गडचिरोलीतील आलापल्ली ते भामरागड या मुख्य रस्त्यावर नक्षलवाद्यांनी झाडे कापून टाकली असून रस्ता अडविला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. पेरमिल्ली ते आलाप्पली दरम्यान पेरमिली पासून २ किमी अंतरावर अरेंदा…

7 ‘जहाल’ माओवाद्यांचे आत्मसमर्पण ! 33 लाखाचे बक्षीस होतं त्यांच्यावर

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन - माओवादी चळवळीच्या इतिहासात सर्वात मोठी ऐतिहासिक घटना घडली ती म्हणजे 'चातगाव दलम'च्या सर्व माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. दलाचा कमांडर राकेश आचला यांच्यासह उपकमांडर देवीदास आचला आणि इतर सर्व…

पोलिसांकडून 2 नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईन - कोरची तालुक्यातील ग्यारापत्ती जंगलात पोलिसांच्या सी ६० या पथकाबरोबर नक्षलवाद्यांची रविवारी पहाटे चकमक झाली. या चकमकीत २ नक्षलवादी ठार झाले असून काही जण जखमी झाले आहेत.ग्यारापत्ती जंगल परिसरात सी ६० पथकाचे…

‘त्या’ जि.प. महिला लिपिकाच्या खूनाचे गुढ उकलले, प्रेमसंबंधातून खून झाल्याचे उघड

गडचिरोली : पोलिसनामा ऑनलाईन - गडचिरोली येथील जिल्हा परिषदेत लिपिक असलेल्या युवतीच्या हत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. या युवतीची हत्या हि प्रेमसंबंधातून झाली असून या हत्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नामदेव दागोची भोगे असे या…

महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी ‘एलियन’सारखे दिसणारे मूल जन्मल्याने प्रचंड खळबळ,…

गडचिरोली : पोलिसनामा ऑनलाईन - गडचिरोली जिल्ह्यातील एका सरकारी दवाखान्यात एक विचित्र बाळ जन्मले आहे. बाळ एलियनसारखे दिसत असून यामुळे खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील एक गर्भवती महिला जिह्यातील महिला रुग्णालयात डिलिव्हरीसाठी दाखल झाली…

जि.प.मधील ३५ वर्षीय महिला लिपीकचा मृतदेह नदीपात्रात आढळल्याने प्रचंड खळबळ, प्रेमसंबंधातून खूनाचा…

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन - नदीपात्रात एका 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेतमध्ये लिपीक म्हणून काम करणार्‍या महिलेचा तो मृतदेह असून तिचा गळा चिरून निर्घृण खून झाल्याचे समोर आले आहे. प्रेमसंबंधातून ही…

महिलांच्या ‘मुक्तिपथ’ गटाची ‘धडाकेबाज’ कारवाई ; ७ हजार दारुच्या बाटल्या जप्त

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईन - चंद्रपूर, गडचिरोली या तालुक्यात दारूबंदी असताना देखील राजरोसपणे दारूची विक्री केली जाते. प्रशासन देखील याकडे गांभीर्याने पाहत नाही. पोलिसांकडून देखील या दारूविक्रीला छुपा पाठींबा मिळतो. या दारूमुळे कित्येकांचे…