Browsing Tag

गणपती

अहमदनगर : गणेश विसर्जनावेळी पाण्यात पडून 2 युवकांचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे प्रवरा नदीपात्रात व शेवगाव येथील ढोरा नदीपात्रात या घटना घडल्या.याबाबत माहिती अशी की, श्रीरामपूर…

मिरवणूक शांततेने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे : SDPU सुरेश पाटील

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - गणेश उत्सवाची सांगता विसर्जन मिरवणूकीने होत असुन मिरवणुकीत पारंपरिक वाद्य वाजवावे, इतरांना त्याचा त्रास होणार नाही, वैयक्तिक वाद निघणार नाही याची दक्षता घ्यावी. मिरवणूक शांततेने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला…

‘ये भगवा रंग’ भक्ती गीतांत धुळेकर तल्लीन

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - गणेश उत्सवानिमित्त शहरात सोमवारी सायंकाळी ८ ते १० वाजण्याच्या दरम्यान भाजप पक्षाच्या वतीने ख्यातनामा गायिका शहनाज अख्तर यांच्या भक्ती गीतांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शहनाज यांनी प्रथम गणेश वंदना व…

थेऊर येथील चिंतामणी मंदिर निघाले उजळून, भक्तांच्या दर्शनासाठी रांगा

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर येथील श्री चिंतामणी गणपती दर्शनासाठी भाविकांनी गणपती प्रतिष्ठापनेपासून मोठी गर्दी केली असून दररोज हजारो भाविक चिंतामणी चरणी नतमस्तक होत आहेत. संपुर्ण देऊळवाडा रंगीबेरंगी…

श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळाची ऐतिहासिक गणेशमूर्ती

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतमातेच्या स्वातंत्र्याचे स्वप्न उराशी बाळगून इंग्रजांशी दोन हात करण्यासाठी एक व्यक्तिमत्त्व पुण्यात कार्यरत होते ते म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी. भाऊसाहेब लक्ष्मण जावळे हे त्यांचे…

शनिवारी 5 हजार जैन बांधव करणार नवकार मंत्राचा जप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अखिल मंडई मंडळाच्या 126 व्या वर्षानिमित्त भव्य तीर्थंकर जैन मंदिरात यंदा शारदा गजानन विराजमान झाले आहेत. सर्वधर्म समभावाचा संदेश देण्यासाठी यंदा जैन बांधवांना गणेशोत्सवात सहभागी करुन घेत गणेशोत्सव साजरा करण्यात येत…

पूर्व हवेलीत गणपतीची प्राणप्रतिष्ठापना जल्लोषात

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन (हनुमंत चिकणे) - पूर्व हवेलीतील लोणी काळभोरसह उरुळी कांचन, सोरतापवाडी, शिंदवणे, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी गावामध्ये लहान-मोठ्या मंडळासह घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. थेऊर येथील अष्टविनायकापैकी एक…

‘या’ मुस्लिम देशाच्या नोटांवर गणपती ‘विराजमान’, जाणून घ्या गणेशजींचं या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हिंदू धर्मात गणपतीला आराध्यदैवत मानले जाते. सर्व देवांमध्ये पहिला पूजेचा मान हा गणपतीचा असतो. त्यामुळे आज गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही तुम्हाला गणपतीविषयी अनेक खास गोष्टी सांगणार आहोत. तुम्ही गणपतीचा फोटो नोटांवर…

गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरी केली जाते गणेश चतुर्थी !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  - भाद्रपद महिन्यातील पहिल्या चतुर्थीला गणपतीचा जन्मदिवस म्हणजेच गणेश चतुर्थीच्या नावाने ओळखले जाते. याच दिवशी माता पार्वतीच्या घरी त्यांचा लहान मुलगा म्हणजेच गणपतीचे आगमन झाले होते. यामुळेच संपूर्ण देशभरात ११ दिवस…

‘सक्तीचा ‘बिमोड’ करावा’, व्यापारी वर्गाचे पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे…

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - गणरायाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणरायाच्या स्वागतासाठी मंडळं तयारीला लागली आहेत. त्यातच वर्गणीच्या नावाखाली गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना अरेरावीची भाषा करणे, अवाजवी रकमेच्या पावत्या…