Browsing Tag

गणेश मंडळ

विसर्जन मिरवणूकीतील सगळा खर्च टाळत शहरातील पुरग्रस्तांना भगवा चौक मंडळाचा मदतीचा हात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - अतिवृष्टीमुळे शहरातील पांझरा नदीला दोन वेळा महापूर आला. यात नदी किनाऱ्यावरील देवपूर भागातील काही नागरीकांच्या घरात शिरलेले पाणी तीन दिवसानंतर ओसरले. यात घरातील संसार उपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले.भगवा चौक…

पुण्यातील ढोलताशांवरही पुणे पोलिसांचे ‘कडक’ निर्बंध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील गणेश मंडळांना डीजे किंवा डॉल्बी लावण्यास पुणे पोलिसांनी बंदी घातली आहे. मात्र, स्पिकर लावण्यास परवानगी देताना ध्वनी प्रदुषण होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे. पुणे पोलिसांनी मंडळांना डॉल्बी आणि…

‘या’ मंडळाच्या इकोफ्रेंडली गणेशमूर्तीची किंमत ऐकून तुम्ही ‘व्हाल’ हैराण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बुद्धीची देवता अर्थातच गणपती बाप्पा. जसं जसं गणेश चतुर्थी जवळ येत आहे. तसं बापाच्या आगमनाची गणेश भक्तांना चाहूल लागली आहे. सध्या मुंबईतील चित्र शाळांमध्ये वेगवेगळ्या गणेश मूर्ती निर्माण करणे सुरु आहे. काही मंडळाचे…

हिंदूंच्या मतांप्रमाणेच देश चालणार : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - देशामध्ये बहुसंख्य हिंदू रहात असल्याने त्यांच्या मतांप्रमाणे देश चालणार आहे. अधिकारी हिंदू आहे, त्यांनाही सण आहे. प्रशासन तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही. त्यामुळे गणेश मंडळांनी केलेल्या मागण्यासंदर्भात प्रशासनाशी…

अहमदनगर : आरासीच्या खर्चाला टाळून यंदा पूरग्रस्तांना मदत, गणेश मंडळाच्या बैठकीत निर्णय

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कोल्हापूर-सांगली यासारखे भागांमध्ये गेल्या अनेक दिवसापासून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील नागरिकांचे जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम झाला आहे. या सर्व पूरग्रस्त लोकांसाठी मदतीचा हात म्हणून नगर शहरातील गणेश…

शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

माळशिरस : पोलीसनामा ऑनलाईनगणेश उत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा देत शिवछत्रपती गणेश मंडळाने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत कोंडबावी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे.त्यांच्या या उपक्रमाचे समाजातील सर्व…

‘डिजे’ लावून गणपतीला निरोप देणाऱ्या ८० गणेश मंडळावर गुन्हे दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनउच्च न्यायालयाचा आदेश झुगारून 'डिजे'च्या दणदणाट करत गणपती विसर्जन करणाऱ्या पोलिस आयुक्तालयातील तब्बल ८० गणेश मंडळांवर पोलीस ठाण्यात ध्वनी प्रदूषणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे गुन्हे फक्त सहा…

दहा दिवसांच्या बाप्पांना आज निरोप, विसर्जन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनआज अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. या विसर्जन सोहळ्यासाठी पोलिस व पालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आवाजावर नियंत्रण ठेवण्याचा पवित्रा…

ध्वनी प्रदुषण करणाऱ्या गणेश मंडळांवर हडपसर पोलिसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनडीजे लावण्यास बंदी असताना देखील मगरपट्टा परिसरातील गणेश मंडळांनी मोठ्या आवाजात डिजे लावून ध्वनी प्रदुषणाच्या नियमांचे उल्लंघन केले. ध्वनी प्रदुषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळावर कारवाई करुन…

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस उपायुक्तांना धक्काबुक्की

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे अतिमहत्वाच्या व्यक्तींना रांगेशिवाय दर्शन देण्यासाठी बाप्पाच्या समोरुन एक मार्ग खुला ठेवण्यात आला. या…