home page top 1
Browsing Tag

गळफास

नियंत्रण कक्षातील पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई पोलीस दलात कार्य़रत असणाऱ्या एका 29 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून…

‘ते माझ्यावर अश्लील कमेंट करत, माझा फोन टॅप करायचे’ अशी सुसाईड नोट लिहून BHEL च्या…

नवी दिल्ली :वृत्तसंस्था - भारत सरकारच्या अंतर्गत येणारी सार्वजनिक क्षेत्रातील मोठी कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजेच भेल मधील एका महिला अकाउंटंटने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये तिने एका वरिष्ठ…

किल्ले लळिंग पायथ्यांशी त्यानं गळफास घेऊन केली आत्महत्या

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - शहराजवळील काही अतंरावर असलेल्या लळींग गावात अतिप्राचिन लळिंग किल्ला आहे. या ठिकाणी एक विचिञ घटना घडली एका अज्ञात इसमाने किल्ला पायथा जवळील एका झाडाला दोर बांधुन गळफास घेऊन आत्महत्या केली.हि बाब सकाळी उघडकीस…

व्यवसायात मंदी ! नामवंत बिल्डरची गळफास घेऊन आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नोटबंदी सारख्या निर्णयामुले अनेक छोट्या छोट्या उद्योगांना गंभीर प्रश्नांना सामोरे जावे लागले होते तसेच अनेक छोटे छोटे उद्योग खुल्या चलना अभावी बंद पडून गेले होते. त्यानंतर अनेक उद्योगांमध्ये मंदी पहायला मिळाली.…

ड्युटीवरून घरी आलेल्या महिला पोलीस कर्मचार्‍याची आत्महत्या

जांजगीर (छत्तीसगड) : वृत्तसंस्था - छत्तीसगडमधील जांजगीर चंपा येथे एका महिला कॉन्स्टेबलने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रानू धुर्वे असे आत्महत्या केलेल्या महिला कॉन्स्टेबलचे नाव असून त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले…

धक्कादायक ! एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, प्रचंड खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - पारनेर तालुक्यातील गुणोरे येथील एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. आज सकाळी ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात आली. आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र स्पष्ट होऊ शकले…

चाकण येथील वाईन शॉप मालकाला लुटणा-या फरार गुंडाची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - चाकण येथील वाईन शॉप मालकाला लुटल्यानंतर फरार झालेल्या सराईत गुंडाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. खेड तालुक्यातील दावडी येथील गुंड किरण शिवाजी जाधव (वय २८) असे त्याचे नाव आहे.किरण जाधव याने…

धुळे : बोरविहीर येथील शेतकऱ्याची आत्महत्या

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - आजाराला कंटाळून बोरविहीर येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुपडू खंडु पगारे (रविराज काॅलनी, बोरविहीर) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.सविस्तर माहिती अशी की, सुपडू पगारे हे शेती…

खळबळजनक ! सहायक पोलिस निरीक्षकाची (API) गळफास घेऊन आत्महत्या

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाइन - अलिबाग पोलीस मुख्यालयातील विश्रामगृहात एका पोलीस अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर (वय ५५) असे त्यांचे नाव आहे. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली.याबाबत…

धक्कादायक ! दिल्लीतील IIT कॅम्पसमध्ये लॅब टेक्निशीअनची पत्नी, आईसह आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीतील आयआयटी कॅम्पसमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅम्पसमध्ये राहणाऱ्या लॅब टेक्निशियनने आपल्या पत्नी आणि आईसह आत्महत्या केली आहे. काल रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी पोलिसांना फोन आल्यानंतर पोलिसांनी…