Browsing Tag

गाडले

हिमाचलप्रदेश : गेस्ट हाऊसची बिल्डींग कोसळल्याने ३५ लष्करी जवान ढिगार्‍याखाली अडकले, बचावकार्य सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हिमाचल प्रदेशातील सोलन येथील कुमारहट्टी-नाहन महामार्गावरील सेहज ढाबा आणि गेस्टहाऊसची बिल्डींग कोसळली. या दुर्घटनेत ३५ जवानांसह अनेक लोक गाडले गेल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय सेनेचे जवान या ठिकाणी…