Browsing Tag

गुन्हा

महिलेची 21 लाखांची ऑनलाईन फसवणूक, इंग्लंडच्या एकासह तोतया कस्टम अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - फेसबुक वरून ओळख करून मोबाईल नंबर घेऊन महिलेला 21 लाख रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात इंग्लंडमधील एक व तोतया महिला कस्टम अधिकाऱ्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा…

चोरी प्रकरणी भाजप नेत्याविरुद्ध FIR दाखल

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - दुसऱ्याचे बांधकाम पाडून तेथील साहित्य चोरी केल्याप्रकरणी नागपूर येथील भाजप नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर येथील हुडकेश्वर पोलीस ठाण्यात भाजपचा पदाधिकारी असलेल्या विलास करांगळे आणि त्याच्या दोन…

चिखली प्रधिकरणात चाळीस लाखाची घरफोडी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - राहते घराच्या दरवाजाचा कडी -कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातून 39 लाख 50 हजार रुपयांचा सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. हा प्रकार रविवारी (दि. 26) सकाळी दहाच्या सुमारास चिखली प्राधिकरण येथे…

‘न्यूज’ चॅनेलची बातमी असल्याचे भासवित कोंढव्यात ‘विद्यमान’ नगरसेवकाची बदनामी…

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन -  वेगवेगळ्या न्यूज चॅनेलचे सध्या उदंड पीक आले आहे. त्याचा गैरफायदा घेत एखाद्या न्यूज चॅनेलची बातमी असल्याचे भासवित कोंढव्यात विद्यमान नगरसेवकाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.याप्रकरणी ऑल कोंढवा सोशल…

‘बिटकॉइन’च्या माध्यमातून बारा लाखाची फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - डिजीटल करन्सी असणाऱ्या बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून 12 लाख 14 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2017 ते 2018 या कालावधीत…

MMS बनविल्याच्या संशयावरुन विश्वस्ताची दहावीच्या विद्यार्थ्याला मारहाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - एमएमएस बनविल्याच्या संशयावरुन शाळेच्या विश्वस्ताने दहावीच्या विद्यार्थ्याला जबर मारहाण करीत अश्लिल वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार मुलुंडमधील एका नामांकित शाळेत घडला आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी…

… तर मोदी सरकार राज्य सरकारला बरखास्त करेल : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - एल्गार प्रकरणी राज्य शासनाने एनआयएकडे गुन्हा वर्ग केला नाही तर राज्याकडून संविधानाचा अवमान करणे, केंद्राला सहकार्य न केल्यास घटनात्मक पेच निर्माण होईल. त्यातून केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्य शासन बरखास्त केले…

एल्गार परिषद तपास : केंद्र – राज्य सरकारमध्ये ‘संघर्ष’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्र सरकारने एल्गार परिषदेबाबत दाखल गुन्ह्याचा तपास अचानक एनआयएकडे हस्तांतरीत केल्यानंतर सोमवारी पुणे पोलिसांनी एनआयएला तपास देण्यास नकार दिला. त्याचवेळी राज्य शासनाने या प्रकरणी पोलिसांच्या तपास प्रक्रियेची…