home page top 1
Browsing Tag

गुन्हा

फसवूणक करून लग्न करणाऱ्या पत्नी, मेहुणा, सासू, सासऱ्यांसह अन्य दोघांवर गुन्हा

चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन - पूर्वीचा पती हयात असताना  संगनमताने फसवून दुसऱ्या तरुणांसोबत लग्न लावून देत दागिन्यांचा अपहार, धमकावून खंडणी मागणाऱ्या व बदनामी करणाऱ्या पत्नीसह तीचे आई-वडिल , भावसाह अन्य दोघांवर चिंचवड ठाण्यात गुन्हा दाखल…

धुळे : साक्री रोड परिसरात चोरी करणारे दोघे गजाआड

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - शहर पोलीस हद्दीतील विविध चोरींचा उलगडा झाल्याची माहिती पोलीसांनी दिली. साक्रीरोड परिसरातील घरात चोरी करणाऱ्या चोरट्यांना नागरीकांनी पकडुन शहर पोलीसांच्या ताब्यात दिले.शहरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर…

संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ ! भाजप नगरसेवकासह 5 जणांची गोळ्या झाडून हत्या, मारेकरी देखील जखमी

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाइन - पूर्व वैमनस्यातून हल्लेखोरांनी घरात घुसून केलेल्या अंधाधुंद गोळीबारात भाजप नगरसेवक रवींद्र खरात यांच्यासह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यु झाला आहे.नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या (वय ५०), त्यांचा भाऊ सुनिल…

पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे नेतृत्त्वातील तपास पथकास 1 लाखाचे बक्षीस

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - अवैध धंदेवाल्यांवर केलेल्या उल्लेखनीय तपासाबाब पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे नेतृत्त्वातील तपास पथकास एक लाखाचे बक्षीस जाहीर झाले आहे. तसेच प्रेरणा कट्टे यांचा पोलिस महासंचालकांकडून गौरव करण्यात आला आहे. 44…

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर २ वर्षे अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने तरुणीवर सतत २ वर्षे लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी मुन्ना राम सिंग (वय ३४, रा़ पावर हाऊस, फेज २, हिंजवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला…

PMC घोटाळा : HDILच्या संचालकांच्या घरातून ‘रोल्स रॉयल्स’सह 12 ‘अलिशान’ गाडया…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पीएमसी आर्थिक बँक घोटाळ्याप्रकरणी माजी एमडी जॉय थॉमस यांना अटक केली आहे. या आधी या बँक घोटाळ्याप्रकरणी इडी ने सहा लोकांच्या घरावर छापेमारी केली होती. या घोटाळ्याप्रकरणी हाउसिंग डेव्हलपमेंट इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड…

हनी ट्रॅप केसमध्ये मोठा खुलासा ! आरोपी महिलेचा पती म्हणाला – ‘माझ्या पत्नीचे आणि…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मध्यप्रदेशात राजकीय क्षेत्रात आणि समाजात मोठी खळबळ उडवून देणारी हनी ट्रॅप केस समोर आलेल्या गोष्टीला आता महिना उलटला आहे. मात्र यासंदर्भात दररोज नवीन खुलासे समोर येत आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच…

सांगवीत कॉलेजच्या विद्यार्थ्यावर गोळीबार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड़ पोलिस आयुक्तालयातील सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री एका 16 वर्षीय कॉलेजच्या विद्यार्थ्यावर अनोळखी व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली. गोळी न लागल्याने तो बचावला आहे. गोळीबाराचे…

RBI कडून PMC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा ! आता ‘एवढी’ रक्‍कम काढता येणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव बँकेच्या ग्राहकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे. आता रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना पैसे काढण्याची मर्यादा वाढवली असून यापुढे ग्राहक आपल्या खात्यातून 25…

जयंती दिनीच महात्मा गांधींच्या प्रतिमेवर ‘राष्ट्रद्रोही’ लिहिण्याचा प्रकार, अस्थिकलश चोरीला !

रीवा (मध्यप्रदेश) : वृत्तसंस्था - जगभरात महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करीत असताना मध्य प्रदेशातील रीवा शहरामध्ये मात्र महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर राष्ट्रद्रोही असे लिहिण्यात आले व तेथील अस्थिकलश चोरुन नेण्याचा प्रकार घडला…