Browsing Tag

गुन्हेगार

लुटमार अन् 2 खून करणारा रिक्षाचालक, दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सराईत गुन्हेगारांच्या चेकींग मोहिम राबविण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या महत्वकांक्षी क्रिप्स योजनेचा बोजवारा उडाला असून, दोन खून करणारा सराईत गुंडच मध्यरात्री रिक्षा चालवून लुटमार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…

पुण्यात तडीपार गुन्हेगाराकडून फिल्मीस्टाईल कोयत्याने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरातील स्ट्रीट क्राईम काही केल्या कमी होत नसून, तडीपार केल्याची भरमासाठ आकडेवारी देणार्‍या पोलिसांच्या नाकावर टिच्चून तडीपार गुंड शहरात येऊन दहशत माजवत आहेत. कात्रज तलावाजवळ तडीपार गुंडाने साथीदारांच्या मदतीने…

पिकअप चोरणार्‍या सराईताला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सिंहगड रोड परिसरातून पिकअप चोरणार्‍या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेला पिकअप जप्त करण्यात आला आहे. सोमनाथ सुभाष चौधरी (रा. कोल्हेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.…

पुणे : सराईत गुन्हेगार हडपसर पोलिसांच्या ‘जाळ्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात घरफोड्या, वाहन चोऱ्या तसेच पीएमपीएल बसमध्ये प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या सराईताला हडपसर पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून ५ लाख १० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी…

देशात 1991 पासुन आत्तापर्यंत 16 दोषींना देण्यात आलीय ‘फाशी’, याकूब मेमन होता शेवटचा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात मागील तीन दशकात गुन्हेगारांना देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षांचा इतिहास पाहिला तर 1991 पासून 16 दोषांना फाशीवर चढवण्यात आले आहे. यात 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या करणाऱ्या धनंजय…

पुण्यात घरफोडीचे सत्र कायम, पुन्हा 3 फ्लॅट फोडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरात घरफोड्यांचे सत्र कायम असून, पुन्हा चोरट्यांनी तीन बंद फ्लॅट फोडून लाखो रुपयांवर डल्ला मारला आहे. शहरात पोलिसांपेक्षा गुन्हेगारांचीच दहशत असल्याचे पाहिला मिळत आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात 70 वर्षीय…

सराईत गुन्हेगारांकडून तीन लाखांचा ऐवज जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - घरफोड्या, चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करून तीन लाख सहा हजार ११५ रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. यामध्ये सिगारेट बॉक्स, तीन दुचाकीचा समावेश आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पोलिसांनी केली…

पिंपरी : दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांची त्यांच्याच परिसरात ‘धिंड’ ( व्हिडीओ )

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - वाढती गुन्हेगारी, परिसरात दहशत माजवत गंभीर गुन्हे करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी धिंड काढली. ज्या परिसरात दहशत माजवत होते त्याच परिसरात पोलिसांनी गुन्हेगाराची धिंड काढल्याने नागरिकांमधून कौतुक…

अहमदनगर : 5 गुंडाविरुद्ध एकाचवेळी ‘MPDA’, गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ

नगर : पोलीसनामा ऑनलाइन  - जिल्ह्यातील पाच सराईत गुंडांविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. त्यांना एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे. एकावेळी तब्बल पाच जणांविरुद्ध…