home page top 1
Browsing Tag

गोरेगाव

सप्टेंबरमधील पावसानं तोडलं गेल्या दहा वर्षांतील ‘रेकॉर्ड’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात एकीकडे हळूहळू राजकीय वातावरण तापत असताना पाऊस मात्र त्यावर पाणी ओतण्याचे काम करत आहे. थोड्याच दिवसांवर निवडणुकांचे वातावरण जोरात सुरु होणार आहे मात्र याचा राज्यात पडणाऱ्या पावसावर काहीही परिणाम दिसून येत…

CM फडणवीस ‘या’ तारखेला विधानसभेचे ‘रणशिंग’ फुंकणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक २१ जुलै रोजी पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक मुंबईतील गोरेगाव येथे असलेल्या नेस्को संकुलात होणार आहे.राज्यात लवकरच विधानसभेच्या…

गोरेगावात दुमजली घर कोसळून ३ ठार, ७ जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगरमध्ये बांधकाम सुरू असलेलं दुमजली घर कोसळून तीन ठार, तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं. गोरेगावात ही दुमजली इमारत कोसळल्यानं एकच खळबळ उडाली आहे.…

आरे काॅलनीतील आग लागली नव्हे लावली ; अग्निमशन दलाचा अहवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या आठवड्यात गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतील इन्फिनिटी आय टी पार्कच्या जवळच्या जंगलात भीषण आग लागली होती. या आगीचा अग्निशमन दलाचा अहवाल तयार झाला आहे.बुधवारी अग्निशामक दलाने जाहीर केलेल्या अहवालात आरे…

‘आरे’ कॉलनीतील आगीमागे संशयाचा धूर, रामदास कदम यांची चौकशीची मागणी 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गोरेगावमधील 'आरे' कॉलनीमधल्या जंगलाला लागलेली आग आता नियंत्रणात आली असली तरी  या आगीबाबत संशयाचा धूर निर्माण झाला आहे. या आगीबाबत खुद्द राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी संशय व्यक्त केला आहे.…

आरे कॉलनीतील जंगलाला भीषण आग 

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन  - गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतील जंगलाला लागलेल्या भीषण आगीला तब्बल सहा तासांनी आग्निशामक च्या १०० जवानांनी रात्री साडेबारा वाजता नियंत्रणात आणले. आरे कॉलनीतील इन्फिनिटी आय टी पार्कच्या जवळच्या जंगलात सोमवारी…

आर्थिक परिस्थितीला वैतागून वेटलिफ्टर वैभवी पाटेकरची आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनएकीकडे भारताचे खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकताना दिसत आहेत, असे असताना एका क्रीडापटूने आत्महत्या केल्याची बातमी मनाला चटका लावणारी आहे. माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे राहणाऱ्या राष्ट्रीय स्तरावर रौप्यपदक तर…