Browsing Tag

गोविंद पानसरे

कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी 12 आरोपींची नावे पुढे, 3 जण नवीन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणात कोल्हापुरातील स्थानिक दोघांचा व कर्नाटकतील एकाचा अशा तिघांचा सहभाग असल्याची कबुली शरद कळसकर याने दिली आहे. त्यांना लवकर अटक करण्यात येईल, असे संकेत एस आयटीने दिले…

काॅम्रेड पानसरे हत्याप्रकरण : शरद कळसकरने अग्‍नीशस्त्रांची ‘विल्हेवाट’ लावली

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - कॉमरेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शरद कळसकरला एनआयएच्या (राष्ट्रीय तपास यंत्रणा) ताब्यातून एसआयटीने अटक केली आहे. त्याला न्यायालयाने ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणांत…

पानसरे हत्येतील संशयित मारेकर्‍यांची माहिती देणार्‍यास ५० लाख इनाम

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात दोघा फरार संशयित आरोपींची खात्रीशीर माहिती देणाऱ्यास सीआयडीने बक्षीस रक्कमेत तब्बल पाचपट वाढ केली आहे. सनातन संस्थेचे साधक विनय बाबुराव पवार…

कॉ. पानसरेंच्या मारेकऱ्यांसदर्भात व्हीडीओ जारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कॉमरेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात फऱार आरोपींची माहिती देणाऱ्यांना १० लाखांचं बक्षिस सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे. फरार आरोपी सारंग अकोलकर व विनय पवार यांच्या फोटोंसह एक व्हीडीओ महाराष्ट्र पोलिसांकडून जारी…

महाराष्ट्रातील ‘त्या’ उमेदवाराची उमेदवारी काँग्रेस मागे घेणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघासाठी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलेले नविनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी मागे घेतली जाण्याची शक्यता आहे. जितेंद्र आव्हाड यांनी नविनचंद्र बांदिवडेकर यांचा सनातनच्या व्यासपीठावरचा फोटो…

काँग्रेसच्या ‘त्या’ उमेदवाराचे सनातन संस्थेशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आपल्या विधानाने नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलणारे जितेंद्र आव्हाड यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवाराला विरोध दर्शवला आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघाच्या काँग्रेस नवीनचंद्र बांदिवडेकर…

दाभोलकर-पानसरे यांच्या हत्यांचा तपास भाजप सरकारला करायचा नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या होऊन आता ४ वर्षे उलटून गेली आहेत. तरी देखील त्यांच्या हत्यांचा तपास लागत नाही यावरून पोलीस यंत्रणेवर सरकारचा दबाव आहे हे स्पष्ट होते. या हत्यांच्या तपासाला…

पानसरे हत्या प्रकरणी देगवेकरला ९ दिवसांची पोलिस कोठडी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - पानसरे हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) आणखी एकाला ताब्यात घेतले आहे. अमित देगवेकर असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी ९ दिवसांची…

पानसरे, दाभोलकर, लंकेश, कलबुर्गींच्या हत्येचा ‘तो’च प्लॅनर

कोल्हापूर : पोलीसनामा - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी तपासासाठी कर्नाटक एसआयटीकडून ताब्यात घेतलेल्या अमोल काळे याच्याकडे सापडलेल्या डायरीतील ३५ मुद्द्यांवरून पोलीस चौकशी करत आहेत. चार वर्षांपूर्वी काळे हा कोल्हापुरात वास्तव्यास होता.…

कॉ. पानसरे हत्याप्रकरण : अमोल काळेला २२ नोव्हेंबरपर्यंत कोठडी 

कोल्हापूर: पोलीसनामा ऑनलाईन - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपी आमोल काळेचा ताबा एसआयटीने कर्नाटक पोलिसांकडून घेतला आहे. गुरुवारी (ता. १५) त्याला जिल्हा कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला २२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस…