Browsing Tag

ग्रामीण पोलीस

अधिकारी व ठाण्यातील घडामोडींवर ‘नायका’चा वॉच

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - पोलीस खात्यामध्ये चांगल्या ठिकाणी 'पोस्टिंग' मिळण्यासाठी अधिकारी सर्वपरीने प्रयत्न करतात. 'पोस्टिंग' मिळाल्यानंतर आता पुढील दोन वर्षे आपलेच राज्य असेच राहतात आणि बहुतांश होतेही तसेच. यामुळे त्या हद्दीत…

गुन्हे दाखल करण्यास विलंब, ११ अधिकारी आणि ३३ कर्मचाऱ्यांवर कारवाई

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - ग्रामीण भागातील नागरिकांना पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेल्यावर ठाणे अंमलदार आणि अधिकाऱ्यांची विनवणी करावी लागते. यानंतर फिर्याद कोणाविरुद्ध आहे हे पाहून विलंबाने फिर्याद घेतली जाते. परंतु अशा विलंबाने…

पोलीस व्हॅन पलटी होऊन १६ कर्मचारी जखमी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - थर्टी फर्स्टनिमित्त बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलीस व्हॅनचे ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात १६ कर्मचारी जखमी झाले. कळवण तालुक्यातील आठंबे शिवारात ही घटना घडली. जखमींपैकी पाच जण गंभीर असून, त्यांच्यावर नाशिक येथील…

१० हजार रुपयाची लाच घेताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कर्मचारी अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - वाहन सोडवण्यासाठी दहा हजार रुपयाची लाच स्विकारताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याला अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई आज (शुक्रवार) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात करण्यात आली. या…

ग्रामीण पोलिस दलात ‘जम्बो’ फेरबदल

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - नागपूर ग्रामीण पोलीस दलामध्ये 'जम्बो' फेरबदल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी ग्रामीण पोलीस दलातील २६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी बुधवारी (दि.२४) रात्री…

पोलिसांनी नागरिकांमध्ये आपली विश्वासार्हता वाढवावी 

औरंगाबाद :  पोलीसनामा ऑनलाईनलोकशाहीत संवादाला अतिशय महत्त्व असते. त्यावरुन आपल्याबद्दलची प्रतिमा तयार होते. पोलीस ठाण्यात गेल्यास आपणास संरक्षण मिळेल, न्याय मिळेल, गुन्हेगारांना शिक्षा होईल, असा विश्वास सामान्य नागरिकांमध्ये निर्माण…

पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी निघालेल्या निरीक्षकांच्या गाडीला अपघात

नेकनूर (बीड) : पोलीसनामा ऑनलाईनपोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी निघालेल्या नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या एक कर्मचारी अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (बुधवार) दुपारी दोनच्या सुमारास मांजरसुंबा घाटात झाला.…

बदली झालेल्या ग्रामीण पोलिसांनाही न सोडण्याचे आदेश

पोलीसनामा ऑनलाईन इम्पॅक्टपिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु होण्याच्या आदल्या दिवशी पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडून आयुक्तालयासाठी मनुष्यबळ मिळाले. मात्र यावेळी सध्या आयुक्तालयात आलेल्या पोलीस ठाण्यात…
WhatsApp WhatsApp us