Browsing Tag

घरफोड्या

अबब ! विमान आणि रेल्वेने येऊन ते करायचे घरफोड्या

पुणे पोलीसनामा ऑनलाईन - रिक्षा, बस, दुचाकीने येऊन घरफोडी कऱणारे चोरटे आतापर्यंत पोलिसांच्या हाती लागले होते. मात्र कोंढवा पोलिसांनी चक्क विमान व रेल्वेने राजस्थान, उत्तरप्रदेशातून पुण्यात येऊन घरफोड्या करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला बेड्या…

घरफोड्या करणारा सराईत अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरात घरफोड्या करणाऱ्या सराईताला कोंढवा पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून २ घरफोडीचे गुन्हे उघड करत पोलिसांनी १ लाख ४१ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.…

जायचे सत्संगाला अन् करायचे घरफोड्या, पोलिसांच्या लागले गळाला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  - सत्संग शिबीरात नाव नोंदवून भक्त म्हणून राहात सत्संगी विद्यार्थी असल्याचा बनाव करून सुट्टीच्या दिवशी घरफोड्या करणाऱ्या सराईतांना हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ११ लाखांचा ऐवज जप्त केले आहेत. त्यांच्याकडून…
WhatsApp WhatsApp us