Browsing Tag

चंद्रकांत पाटील

‘जनाची नाहीतर मनाची तरी’ ! राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, भाजपाची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सर्वोच्च न्यायालयाने राफेल विमान प्रकरणी निर्णय दिला. या प्रकरणी पंतप्रधान मोदींवर टीका केल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी अडचणीत आले होते. परंतू सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधीचा माफीनामा मंजूर केला. परंतू राहुल…

महाराष्ट्रात नवीन समीरकरण बनणार ? भाजपानं लवकरच सरकार बनवण्याचा केला ‘दावा’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - शिवसेनेच्या नेतृत्वात लवकरच महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे याकडे लक्ष लागून असून काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी…

चंद्रकांत पाटलांच्या ‘या’ दाव्यानं प्रचंड खळबळ, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात महाशिवआघाडीबाबत जोरदार चर्चा आणि बैठका सुरु असताना भाजपला मात्र पुन्हा सत्तेचे डोहाळे लागताना दिसत आहेत. भाजपशिवाय सत्ता स्थापन होणे शक्य नसल्याचे आम्हाला…

पुण्याच्या महापौर पदाच्या शर्यतीत ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील 27 महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज (बुधवार) झाली. पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील 27 महापालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज मुंबईत मंत्रालयात काढण्यात आली. पुण्यासह राज्यातील 10…

भाजपाचं आज दुपारी 4 वाजता सत्तास्थापनेचं ठरणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यपालांनी सत्तास्थापनेबाबत आमंत्रण दिल्यानंतर भाजप नेमका कोणता निर्णय घेणार याकडे इतर सर्वच राजकीय पक्षांसह संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यावर भाजपा आज दुपारी 4 वाजता होणार्‍या कोअर कमिटीच्या बैठकीत…

‘ब्लॅकमेलिंग’ चालणार नाही, अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पद हवंच, महत्वाचे ‘हे’…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप नेत्यांच्या राज्यपालांच्या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिक म्हणूनच मुख्यमंत्री होतील. त्यानंतर आता शिवसेनेकडून मुनगंटीवारांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेण्यात आला…

‘मला युती तोडायची नाही, पण…’ : उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - निकालाला 14 दिवस उलटल्यानंतर देखील अद्याप सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरु असून शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी ठाम आहे. आज मातोश्रीवर शिवसेनेच्या नवनिर्वाचीत…

आम्ही ‘ते’ सरकार स्थापन करणार नाही, सुधीर मुनगंटीवारांनी केलं ‘स्पष्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री यांचे प्रतिनिधी म्हणून आज दुपारी राज्यपाल यांची भेट घेत असलो तरी त्यात सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार नाही. तसेच अल्पमतातील सरकार स्थापन करणार नाही, असा मोठा खुलासा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार…

आमदार फुटू नयेत म्हणून शिवसेनेनं शिवसैनिकांना दिली ‘ही’ जबाबदारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजमुंबईत बोलविली आहे. आमदार फोडले जाण्याची भीती असल्याने या बैठकीनंतर सर्व आमदारांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. शिवसेना आमदार…

राज्यातील सत्ता समीकरण न जुळल्यानं राष्ट्रपती राजवट ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. युतीला बहुमत मिळाले असले तरी मुख्यमंत्री पदावरून भाजप-शिवसेनेमध्ये तणाव वाढलेला आहे. त्यामुळे राज्यात सरकार बनण्याबाबतची अनिश्चितता निर्माण…