Browsing Tag

चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil | मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – चंद्रकांत पाटील

कोथरूड मतदारसंघातील ३५ कोटीच्या कामांचे महिलांच्या हस्ते भूमिपूजनपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Chandrakant Patil | कोथरूड मतदारसंघातील (Kothrud Vidhan Sabha) विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. दर्जेदार कामांसाठी नागरिकांनी ही सहकार्य…

Lok Sabha Election 2024 | महाराष्ट्रातील भाजपा उमेदवार लवकरच ठरणार, चर्चेसाठी नेते दिल्लीला रवाना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Lok Sabha Election 2024 | लोकसभेसाठी महायुतीच्या जागावाटपाबाबत काल भाजपा नेते (BJP Leader) अमित शाह (Amit Shah) यांनी घटकपक्षांच्या प्रमुख नेत्यांशी काल येथे चर्चा केली. या चर्चेत जागावाटपावर निर्णय झाल्याची…

Namo Chashak 2024 In Pune | तरुणांना व्यायामाचे महत्व पटविण्यासाठी शरीर सौष्ठव स्पर्धे सारखे क्रीडा…

नमो चषक अंतर्गत शरीर सौष्ठव स्पर्धेत गणेश बनकर कोथरूड श्री विजेतापुणे : पोलीसनामा ऑनलाईन - Namo Chashak 2024 In Pune | तरुणांना व्यायामाचे महत्व पटवून देण्यासाठी शरीर सौष्ठव स्पर्धेसारखे क्रीडा प्रकार उपयुक्त असल्याचे मत चंद्रकांत…

Namo Chashak 2024 In Pune | नमो चषक जिल्हास्तरीय शिवकालीन युद्धकला (सिलंबम) स्पर्धा संपन्न

मुलांमध्ये डी. इ. एस शाळा तर मुलींमध्ये स्काऊट ग्राउंड प्रशिक्षण केंद्राने पटकाविला प्रथम क्रमांकपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Namo Chashak 2024 In Pune | चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आयोजित नमो चषक शिवकालीन युद्ध कला ( सिलंबम )…

Namo Chashak 2024 In Pune | “नमो चषक” स्पर्धाँमुळे विविध क्रीडाप्रकारांना व स्थानिक…

नमो चषक अंतर्गत कॅरम स्पर्धा संपन्नपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Namo Chashak 2024 In Pune | युवा आणि स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नमो चषक ही संकल्पना अत्यंत उपयुक्त ठरत असून ह्या माध्यमातून विविध क्रीडा प्रकारांना आणि तो खेळ…

Chandrakant Patil On Girls Education | मुलींच्या मोफत उच्च शिक्षणासंबंधी मंत्री चंद्रकांत पाटील…

जळगाव : Chandrakant Patil On Girls Education | राज्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुलींच्या मोफत उच्च शिक्षणासंबंधी आज महत्वाची घोषणा केली. ते जळगावमधील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र…

Pune News | संकल्प हिंदू टाइम्स च्या पुणे आवृत्तीचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

लेखा जोखा महाराष्ट्राचा - याविषयावर सुशील कुलकर्णी यांचे व्याख्यान संपन्नपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - Pune News | संकल्प हिंदू टाइम्स साप्ताहिकाच्या पुणे आवृत्तीचे प्रकाशन कोथरूड येथील आशिष गार्डन सभागृहात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण…

Digital Media Sampadak Patrakar Sanghatana | प्रिंट मिडिया प्रमाणे डिजिटल मिडियाला राजमान्यता देऊन…

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर येथील महाअधिवेशनात ग्वाहीकोल्हापूर : Digital Media Sampadak Patrakar Sanghatana | प्रिंट मिडिया व डिजिटल मिडिया या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही संरक्षणासाठी समाज कल्याणासाठी…

Creative Foundation | सॅनिटरी नॅपकिन सह जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटी बद्दल जनजागृतीची आवश्यकता…

क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि ग्लोबल ग्रुप च्या वतीने सेवा भवन येथे इंसिनरेटर ची सुविधापुणे : पोलीसनामा ऑनलाईन - Creative Foundation | सॅनिटरी नॅपकिन वापरल्यानंतर त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज…

Pune News | रामलल्लांच्या प्रथम दर्शनाने चंद्रकांत पाटील भावूक ! जीवन सार्थक झाल्याचे नामदार पाटील…

कोथरुडमधील मृत्यूंजयेश्वर मंदिरात पूजाअर्चापुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune News | अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्रीरामांच्या आगमनाने संपूर्ण देशात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभू श्रीरामांच्या आगमनाने देशभरातील नागरीक जल्लोष…