Browsing Tag

चक्रीवादळ

अमेरिकेला धडकणार भयानक चक्रीवादळ ; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे सतर्कतेचे आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेतील फ्लोरिडाच्या दिशेनं एक भीषण डोरियन चक्रीवादळ वेगाने येत आहे. रविवारी रात्री ते फ्लोरिडा शहरामध्ये पोहचेल. त्यामुळे फ्लाेरीडाच्या रहीवाशांनी सज्ज राहावे. असे आवाहन अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प…

‘वायू’ने दिला हवामान खात्यालाच ‘चकवा’ ; पुन्हा कच्छ दिशेने केली कुच, प्रशासनाची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ‘वायू’ चक्रीवादळ गुजरातला धडकणार म्हणून केंद्र सरकारसह राज्य सरकारने सतर्कता दाखवून लाखो लोकांना किनाऱ्यापासून दूर हालविले. चक्रीवादळ ज्या भागात धडकणार, तेथील रेल्वेगाड्या, विमान सेवा रद्द केल्या. पण, त्यानंतर…

Alert : आगामी काही तासात या ५ राज्यातील ६० शहरात येणार ‘आंधी-तूफान’, जाणून घ्या संपूर्ण…

नवी दिल्ली : पूर्ण उत्तर भारताला उष्णतेची झळ बसत आहे. उकाड्याने हैराण झालेले नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण वायू चक्रीवादळाने मान्सूनला लांबणीवर टाकले आहे. वायू चक्रीवादळामुळे आधीच उशीर झालेल्या मान्सूनला आता अजूनच उशीर होणार…

गुजरातमध्ये धडकलेल्या चक्रीवादळाला ‘वायू’ हे नाव कोणी दिलं ; जाणून घ्या चक्रीवादळांचे…

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - ओडिशाच्या किनारपट्टीला 'फणी' चक्रीवादळाने धडक दिल्यानंतर आता गुजरातच्या किनारपट्टीला 'वायू' या चक्रीवादळाने धडक दिली आहे. फणी, वायू अशी वादळांची नावे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा साहजिकच आपल्याला प्रश्न पडतो की,…

‘वायू’ चक्रीवादळ : सोमनाथ मंदिराच्या 155 फूट उंच शिखरापर्यंत उसळल्या समुद्राच्या लाटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - वायू चक्रीवादळ शांत होण्याचे नाव घेत नाही, आता तर या भयानक वादळाने गुजरातमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. सौराष्ट्राच्या किनाऱ्यावर यांचा परिणाम झाल्याचे पाहयला मिळते आहे, या वादळाने मोठे नुकसान केले आहे.…

‘वायू’ वादळाने पुन्हा बदलली दिशा ; गुजरातचा धोका झाला कमी

अहमदाबाद :वृत्तसंस्था - वायू चक्रीवादळाच्या बाबतीत गुजरातला थोडाफार दिलासा मिळाला आहे. वायू चक्रीवादळाची दिशा बदलल्याने आता गुजरातच्या दक्षिण समुद्र किनाऱ्याला समांतर अंतराने प्रवास सुरू ठेवला आहे. त्यामुळे वायू चक्रीवादळ थेट गुजरातला…

म्हणून राज्यात ‘मान्सून’ आणखी लांबणार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आधीच बळीराजा चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत असताना या चिंतेत आणखी वाढ होण्याचो शक्यता आहे. या चिंतेचं कारण आहे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर दक्षिण पूर्व भागात अधिकाधिक तीव्र होणारं 'वायू' चक्रीवादळ. या चक्रीवादळाचा…

चक्रीवादळ ‘वायू’चा अलर्ट, गुजरातसह महाराष्ट्रावर वादळाचा ‘परिणाम’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हवामान विभागाने चक्री वादळ 'वायू' येण्याचा अलर्ट दिला आहे. हे वादळ अरबी समुद्रातून भारताच्या किनारपट्टीवर सरकत आहे. हे वादळ लक्षद्वीप, केरळ आणि दक्षिण महाराष्ट्रात किनारपट्टीवर येऊन धडकण्याची शक्यता आहे. हवामान…

जामखेड तालुक्यात चक्रीवादळाचा तडाखा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जामखेड तालुक्यातील हळगाव, आघी परिसरांतील गावांत अवकाळी वादळी पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. तसेच वीज पडून तीन जनावरे मृत्युमुखी पडले. तहसीलदारांनी परिस्थितीची पाहणी करून महसूल विभागाच्यावतीने…

Video : ‘फनी’ग्रस्त भागाची मोदींकडून हवाई पाहणी ; १००० कोटींची देणार मदत

भुवनेश्वर : वृत्तसंस्था - ओडिशात थैमान घातलेल्या फनीग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, राज्यपाल गणेशी लाल, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. ही पाहणी केल्यानंतर फनीग्रस्त…