Browsing Tag

चक्रीवादळ

जामखेड तालुक्यात चक्रीवादळाचा तडाखा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जामखेड तालुक्यातील हळगाव, आघी परिसरांतील गावांत अवकाळी वादळी पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. तसेच वीज पडून तीन जनावरे मृत्युमुखी पडले. तहसीलदारांनी परिस्थितीची पाहणी करून महसूल विभागाच्यावतीने…

Video : ‘फनी’ग्रस्त भागाची मोदींकडून हवाई पाहणी ; १००० कोटींची देणार मदत

भुवनेश्वर : वृत्तसंस्था - ओडिशात थैमान घातलेल्या फनीग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, राज्यपाल गणेशी लाल, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. ही पाहणी केल्यानंतर फनीग्रस्त…

भारताच्या हवामान खात्याचं संयुक्त राष्ट्राकडून कौतुक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - विनाशकारी ‘फनी’ चक्रीवादळाने शुक्रवारी ओडिशाच्या सागरी किनारपट्टीला जोरदार धडक देत हाहाकार माजवला. मात्र हवामान खात्याचा अचूक अंदाज व ओडिशा सरकार आणि प्रशासन वेळीच सतर्क राहिल्याने मोठी हानी टळली आहे.…

जाणून घ्या… कशी ठरतात चक्रीवादळांची नावं ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - १९९९च्या 'सुपर' चक्रीवादळानंतरचे सर्वांत विध्वंसक असणारे 'फनी वादळ' आज देशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे चक्रीवादळ हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. या चक्रीवादळाला ‘फनी’ हे नाव बांग्लादेशाने दिले आहे.…

अंदमानला ‘पाबूक’ चक्रीवादळाचा धोका ; अलर्ट जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अंदमान आणि निकोबार द्वीपसमुहाच्या दिशेने 'पाबूक' हे शक्तीशाली चक्रीवादळ येत असल्याने या भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे अंदमान आणि बंगालच्या उपसागरातील पूर्व मध्य भागात ताशी ७०-९०…

‘तितली’ नंतर तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशवर ‘या’ चक्रीवादळाचं संकट 

चेन्नई : वृत्तसंस्था - 'तितली' चक्रीवादळानंतर आता तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशावर 'गाजा' नावाच्या चक्रीवादळाचे संकट आले आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. हे चक्रीवादळ १५ नोव्हेबरला कुड्डालोर…

‘तितली’ चक्रीवादळ आंध्र प्रदेश, ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले

भुवनेश्वर : वृत्तसंस्थाबंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या  ‘तितली’ या चक्रीवादळाने प्रचंड स्वरूप धारण केले आहे. तितली चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी पहाटे साडे पाच वाजता येऊन धडकले आहे.…

अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याला भयंकर चक्रीवादळाचा धोका

वॉशिंग्टन : वृत्तसंस्थाअमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याला भयंकर अशा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. या फ्लोरेन्स चक्रीवादळापासून वाचण्यासाठी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे अभियान युद्धपातळीवर सुरू आहे. या भागात मागील काही…