Browsing Tag

चक्रीवादळ

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या भेटीनंतर शरद पवार घेणार राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली. शरद पवार यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात…

काही वेळात किनारपट्टीवर धडकणार ‘यास’ चक्रीवादळ; 19 लाख लोकांना हलविले, कोलकत्ता विमानतळ बंद

कोलकत्ता : वृत्त संस्था - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘यास’ चक्रीवादळ आता अति तीव्र चक्रीवादळात रुपांतरीत झाले असून ते काही वेळात पश्चिम बंगाल, ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल व ओडिशातील अनेक…

Cyclone Tauktae : बार्ज दुर्घटनेतील 86 जणांचे मृतदेह सापडले, अवस्था इतकी वाईट की DNA टेस्टद्वारे ओळख…

मुंंबई : पोलीसनामा ऑनलाइन - चक्रीवादळ तौक्तेदरम्यान अरबी समुद्रात बार्ज आणि टग दुर्घटनेत वाहून गेलेल्या 274 कर्मचार्‍यांपैकी 188 जणांना जीवंत काढण्यात आले तर 86 जणांचे मृतदेह मिळाले. समुद्रात चार-पाच दिवस राहिल्याने मृतदेह इतके खराब झाले…

दुर्दैवी ! बार्ज P-305 दुर्घटनेत पिंपरीतील 45 वर्षीय सुपरवायझरचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - तौक्ते चक्रीवादळामुळे बार्ज P-305 या जहाजाला मुंबईजवळ जलसमाधी मिळाली आहे. या जहाजावरील 188 लोकांना वाचविण्यात नौदलाला यश आले आहे. पण या दुर्घटनेत 49 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नौदलाच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन…

CM ठाकरेंचा PM मोदीवर निशाणा, म्हणाले – ‘हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय’

पोलीसनामा ऑनलाइन टीम - तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. वादळात नुकसान झालेल्यांना सरकार नाराज…

PM नरेंद्र मोदी आज देणार गुजरात, दीव ला भेट; चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची करणार पहाणी

नवी दिल्ली : वृत्त संस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज गुजरात आणि दीव येथे भेट देणार असून ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करणार आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी साडेनऊ वाजता नवी दिल्लीहून रवाना होतील. ते भावनगरला उतरतील. तेथून ते…

चक्रीवादळामुळे भरकटलेले पी 305 जहाज मुंबईजवळ समुद्रात बुडाले; जहाजावरील 176 जणांना वाचविण्यात यश तर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे मुंबईजवळ दोन मोठी जहाजे बिघाड होऊन भरकटली त्यापैकी एक पी 305 हे जहाज बुडाले आहे. या जहाजावर 273 खलाशी होते. त्यापैकी 176 जणांना वाचविण्यात नौदलाला यश आले आहे. आज सकाळी हे जहाज बुडाले…

मुंबईत अतिवृष्टी : 9 तासात तब्बल 194 मिमी पाऊस, सावंतवाडी 370, रत्नागिरीत 360 मिमी पावसाची नोंद

मुंबई : तोक्ते चक्रीवादळ सोमवारी सकाळी कोकणातून गुजरातच्या दिशेने जात असताना त्याचा मोठा परिणाम मुंबई शहरावर झाला असून आज दिवसभरात मुंबईत अतिवृष्टी झाली आहे. मुंबईतील कुलाबा वेधशाळेत सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १९४ मिमी…

Cyclone Tauktae : राज्यात चक्रीवादळाचे 5 बळी ! अद्याप धोका टळलेला नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  राज्यात तौक्ते चक्रीवादळाने दाणादाण उडवली आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात तीन…