Browsing Tag

चतुःश्रृंगी

Pune : चतुःश्रृंगी परिसरात सोनसाखळी चोरीच्या 2 घटना, चोरटे पुन्हा अ‍ॅक्टीव्ह

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दीड तासात सोन साखळी चोरट्यांनी चतुःश्रृंगी (Chathushringi ) परिसरात धुमाकूळ घालत वेगवेगळ्या घटनेत दोन महिलांच्या गळ्यातील 2 लाख रुपयांच्या सोन साखळ्या हिसकावून नेल्या. यामुळे पुन्हा सोन साखळी चोरटे ऍक्टिव्ह…

Pune : लोणीकाळभोर आणि चतुःश्रृंगी परिसरात घरफोडया

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  शहरातील बंद फ्लॅट फोडण्याचे सत्र सुरूच असून, विविध भागातील दोन फ्लॅट फोडत सव्वा तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. चतुःश्रृंगी आणि लोणी काळभोर येथे या घटना घडल्या आहेत.याप्रकरणी रोहित संजय खलसे (वय 30) यांनी…

Pune : मित्राच्या बहिणीला शिवीगाळ केल्यावरून तरूणावर कोयत्याने सपासप वार, चतुःश्रृंगी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मित्राच्या बहिणीला शिवीगाळ केल्याच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने वार केल्याचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात अजय बेल्लम (वय 25, रा. जनवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राकेश…

Pune : चतुःश्रृंगी, भारती विद्यापीठ, विमानतळ आणि कोंढव्यात घरफोडया

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   शहरात घरफोड्या करणाऱ्या टोळ्यांनी उच्छाद घातला असून, आज वेगवेगळ्या भागात चार फ्लॅट फोडत लाखो रुपयांचा ऐवज चोरला आहे. तर दुसरीकडे या घटना रोखण्यास अपयश येत असल्याचे दिसत आहे. चतुःश्रृंगी, भारती विद्यापीठ, विमानतळ…

Pune : शिवाजीनगर, चतुःश्रृंगी, कोथरुड आणि विश्रांतवाडी परिसरात घरफोड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद घातला असून, वेगवेगळ्या ठिकाणी पुन्हा बंद फ्लॅट फोडत लाखो रुपयांचा ऐवजावर डल्ला मारला आहे. शिवाजीनगर, चतुःश्रृंगी, कोथरुड आणि विश्रांतवाडी या परिसरात घरफोड्या झाल्या आहेत.…

Pune News : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कोम्बींग ऑपरेशन, 138 जणांची तपासणी तर कारवाईत 33 जणांना…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  शहरात गुन्हे शाखेने कोंबींग ऑपरेशन राबवित 138 गुन्हेगारांची तपासणी केली आहे. त्यापैकी 80 गुन्हेगार मिळाले आहेत. प्रतिबंधक कारवाईत 33 आरोपींना अटक केली आहे. त्यात 1 लाख 83 हजार 485 रूपयांचा मुद्देमाल देखील जप्त…

Pune News : चतुःश्रृंगी परिसरात पार्किंगमधील 4 दुचाकींची जाळपोळ

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - शहरात तोडफोड अन जाळपोळ सत्र थांबत नसून, पुन्हा चतुःश्रृंगी परिसरात अज्ञाताने पार्किंगमधील चार दुचाकी जाळल्याची घटना घडली आहे. पेट्रोल चोरीच्या उद्देशाने दुचाकींची जाळपोळ झाल्याची शक्यता आहे. यात मात्र सर्वसामान्य…

Pune News : दत्तवाडी, कोंढवा अन् चतुःश्रृंगी परिसरात घरफोडया

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - शहरातल्या घरफोड्यांचा धुमाकूळ मात्र काही केल्या थांबत नसून, चोरटे सुसाट अन पोलीस कोमात अशी म्हणण्याची वेळ आली असून, वेगवेगळ्या भागात 3 बंद फ्लॅट फोडत साडेसहा लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. दत्तवाडी, कोंढवा व…