Browsing Tag

चप्पल

चप्पल, लुंगी घालून वाहन चालवल्यास होणाऱ्या दंडाबाबत नितीन गडकरींचा ‘मोठा’ खुलासा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नवीन वाहतूक नियम लागू झाल्यानंतर दंडातील रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. याशिवाय चप्पल किंवा लुंगी घालून गाडी चालवल्यास दंड होईल अशा आशयाचे अनेक मेसेज सोशल मीडियावर फिरताना दिसत होते. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण…

धक्‍कादायक ! आरोपीने न्यायाधीशांना चप्पल फेकून मारली

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - सुनावणीच्या वेळी न्यायालयात न्यायाधिशांना चप्पल फेकून मारल्याची खळबळजनक घटना ठाणे न्यायालयात घडली आहे. आरोपीने फेकून मारलेली चप्पल न्यायाधिशांच्या उजव्या खांद्याला लागली असून आरोपीने न्यायाधिशांना शिवीगाळ केली.…

असाही १ चाहता : अमोल कोल्हे खासदार झाल्यानंतरच पायात ‘चप्पल’ घालाण्याचा केला होता…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आपल्या आवडत्या व्यक्ती किंवा अभिनेत्यासाठी काहीही करायला तयार असणाऱ्यांची या जगात कमी नाही. कुणी केस वाढवतो तर कुणी विना कपड्याचे फिरतो. अशाच प्रकारची एक घटना मराठवाड्यातील एका तालुक्यात घडली आहे. धामनगाव (तालुका…

नवज्योतसिंग सिद्धूंना महिलेने फेकून मारली ‘चप्पल’, महिला ताब्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे शिल्लक असताना राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू हे काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारात सध्या व्यस्त आहेत. आपल्या प्रचारादरम्यान ते…

लग्नामध्ये रणवीर सिंग दीपिकाची चप्पल हातात घेऊन फिरतोय : फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधील जोडी नेहमीच चर्चेत असते. अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत असतात. आताही दोघांचा एक फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. रणवीर दीपिकाची…

शिक्षेची सुनावणी करताच भिरकावली न्यायाधीशांवर चप्पल

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईन - चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली. न्यायाधीशांनी शिक्षा सुनावताच आरोपीने संतापाच्या भरात न्यायाधीशांवर चप्पल भिरकावल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडी न्यायालयात…

टॉयलेट ब्रश नंतर ट्रम्प चपलांवर ; सॅम  झाला मालामाल 

न्यूयॉर्क :वृत्तसंस्था - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यापासून ते बऱ्याचदा त्यांच्या वादग्रस्त कामावरून चर्चेत आलेले आहेत एवढेच काय त्याचे अनेक ट्विट्स देखील तितकेच वादग्रस्त ठरले आहेत. पण त्यांच्या या वादग्रस्त…

साई भक्तांचे ब्रँडेड चप्पल चोरणारा अटकेत

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाईनशिर्डीमध्ये साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या महागड्या आणि ब्रँडेड चप्पल, बूट चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. भक्तांचे चप्पल, बूट चोरुन संस्थानच्या लॉकरमध्ये दडवून ठेवणा-या चोरट्याकडून तब्बल १…

काम केले महिनाभर पगार फक्त सहा रुपये, तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

आगरा : वृत्तसंस्थामहिनाभर राबराब राबूनही तरुणाला केवळ सहा रुपये पगार मिळाला. यामुळे निराश झालेल्या तरुणाने कारखान्यातच गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच इतर कर्मचाऱ्यांचं लक्ष गेल्यामुळे त्याचे प्राण वाचले.…