Browsing Tag

चांदी

सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा गाठला नवीन विक्रम ; ही ५ आहेत भाववाढीची कारणे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आज (गुरुवार) सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा वाढ दिसून आली असून सोन्याच्या किंमतींनी आतापर्यंतचा सर्वोच्च आकडा गाठला आहे. ही वाढ १५० रुपयांनी झाली असून दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत ३८,९७० इतक्या झाल्या आहेत.…

सोन्या-चांदीने गाठला नवीन ‘उच्चांक’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आज (बुधवारी) सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा वाढ दिसून आली असून सोन्याच्या किंमतींनी आतापर्यंतचा सर्वोच्च आकडा गाठला आहे. दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत ३८८२० इतक्या झाल्या असून त्याचबरोबर चांदीही ४५ हजारांच्या…

चांदी ‘गडगडली’ पण सोन्यात ‘तेजी’ कायम !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुन्हा एकदा भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमती वधारल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढ झाल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात २०० रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीत सोन्याचे भाव २०० रुपयांनी…

अनेक दिवसांच्या चढत्या दरांनंतर ‘सोने – चांदी’ आज ‘स्वस्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सराफा बाजारात आज सोन्याने सामान्यांना थोडासा दिलासा दिला आहे. दिल्ली सराफा बाजारात आज सोने १०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. यामुळे सोन्याचे भाव १० ग्रॅम मागे ३८,५७० रुपये झाले आहेत. भारतीय सराफा बाजारात शनिवारी…

रेकॉर्डब्रेक ! सोनं प्रति तोळा 38670 तर चांदी 45000 प्रति किलो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीत सराफ बाजारात शनिवारपासून दोन्ही महागड्या धातूंनी उचल खालली आहे. सोन्याच्या भावात २५० रुपयांनी वाढ होऊन आता हे भाव ३८६७० रुपये प्रति १० ग्राम झाले आहे. चांदी देखील चकाकली असून चांदीच्या भावात ३७० रुपयांनी…

चांदीच्या किमतीत ‘विक्रमी’ वाढ ! एका दिवसात ₹ 2000 ची वाढ, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोन्यानंतर आता चांदीच्याही किमती भरमसाठ वाढल्या असून चांदीने किमतीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मंगळवारी स्थानिक सराफा बाजारात चांदीची किंमत दोन हजार रुपयांनी वाढून ४५,००० रुपये प्रति किलोवर गेली. तर सोन्याची…

‘सोन्याच्या’ किंमतीत पुन्हा एकदा ‘वाढ’, चांदीचे भाव देखील वाढले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोन्याचे भाव कमी होण्याचे काही चिन्हे दिसत नाही, कारण काल सोन्याचे भाव कमी होऊन सामान्यांना आणि खरेदी दारांना थोडासा दिलासा मिळला नाही तर आज लगेचच सोन्याचे भाव वाढले आहेत. आज सोन्याचे भाव ९० रुपयांनी वाढले आहेत.…

सोने चांदींच्या ‘किंमती’त उतरण, जाणून घ्या आजचा ‘सोन्या’चा भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोन्याच्या किंमती रोजच वाढत होत्या परंतू आज सोन्याचा दरात घसरणं झाली आहे. आज सोने जवळपास १४० रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोन्याच्या सततच्या वाढणाऱ्या किंमतीला आज ब्रेक लागला आहे. दिल्लीच्या बाजार सोने १४० रुपयांनी…

सोन्याच्या दराने तोडले आतापर्यंतचे सर्व ‘रेकॉर्ड’, चांदी देखील ‘महागली’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोन्याचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. गुरुवारी सोने ५५० रुपयांनी वधारले असून आता सोन्याच्या किंमती ३८,४७० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे. हा देशातील विक्रमी दर समजला जात आहे. याशिवाय चांदी देखील चांगलीच तळपली…

‘या’ कारणामुळं सोन्याच्या किंमतीत कमालीची ‘वाढ’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिका आणि चीनदरम्यान वाढणाऱ्या व्यापारी तणावामुळे सोन्याच्या किंमतींनी आत्तापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. सोन्याच्या खरेदीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढल्यामुळे सोमवारी सोन्याचा भाव ८०० रुपयांनी वाढून ३६,९७० पर्यंत…