Browsing Tag

चाकण

लिफ्टच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांना एअरगनच्या धाकाने लुटणारी टोळी जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ज्येष्ठ महिलांना लिफ्ट देण्याचा बहाण्याने त्यांना वाहनात बसवून एअरगनचा धाक दाखवत लुटमार करणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून विविध ठिकाणचे 6 गुन्हे उघडकीस आले आहेत.…

पुणे : PUBG खेळून तरुणाचं डोकं ‘फिरलं’, घटनेपेक्षा युवकाचं नाव चर्चेत !

पुणे (चाकण) : पोलीसनामा ऑनलाइन - PUBG या गेमचं तरुणाईला वेड लागलं आहे. या खेळामुळे अनेक घटना घडल्या आहेत. तसेच या गेममुळे अनेकांनी आत्महत्या केल्याचे आपण ऐकले असेल. मात्र पुणे जिल्ह्यातील चाकण येथे एका तरुणाच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.…

कंपनीतील साडे सतरा लाखाचे स्टील चोरीला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - चाकण येथील केलव्हीएन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मोकळ्या जागेत ठेवलेले 17 लाख 59 हजार 599 रुपये किमतीचे दोन स्टील रोल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 27) सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस…

डंपरच्या चाकाखाली चिरडल्याने महिलेचा जागीच मृत्यू, शिक्रापूर येथील घटना

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन - शिक्रापूर,ता-शिरुर येथील शिक्रापूर - चाकण रस्त्यावर दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या डंपरची(एम एच १२ क्यूजी ७८७०)धडक बसून झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला.मृत पावलेल्या महिलेचे नाव अनिता दिलिप…

चोरट्यांनी चक्क ATM मशीनच चोरुन नेलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - एटीएम मशीन फोडून त्यातील रोकड लांबविण्यास लागणारा वेळ लक्षात घेता आता चक्क एटीएम मशीनच मुळापासून ओढून घेऊन चोरुन जाण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. चाकण येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी चोरुन नेल्याचा…

पुणे परिसरात संशयित नक्षलवादी ताब्यात, जिल्ह्यात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील चाकण परिसरामध्ये झारखंड पोलिसांनी एका संशयित नक्षलवाद्याला ताब्यात घेतले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झारखंड पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. झारखंड पोलिसांनी ताब्यात…

पिंपरी : वाहनचोरी विरोधी पथकाकडून चोरीच्या 19 दुचाकी जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - चाकण परिसरात पेट्रोलिंग करत असताना एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 19 दुचाकी जप्त केल्या असल्याची माहिती पत्रकार परिषदेत सहाय्यक पोलिस आयुक्त आर. आर. पाटील यांनी दिली.विशाल उत्तम मेटांगळे (21, रा. दावडमळा,…

वरिष्ठ पोलीस निरीक्षक 3 लाखांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ

पुणे (चाकण) : पोलीसनामा ऑनलाइन - चाकण पोलीस स्टेशन अंकित असलेल्या म्हाळुंगे पोलीस चौकी येथील पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांना तीन लाख रुपयांची लाच स्विकराताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई आज (शनिवार) खराबवाडी रोडवर करण्यात आली आहे.…

एमआयडीसी तळेगाव पोलिसांनी पकडला गावठी कट्टा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील एमआयडीसी तळेगाव परिसरातील इंदोरी येथे गावठी कट्टा जवळ बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कधीच चर्चेत नसणाऱ्या या पोलिस ठाण्यातील पोलिसांनी कामगिरी…

माजी आमदार दिलीप मोहितेंना दिलासा ; उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे (राजगुरूनगर) : पोलीसनामा ऑनलाइन - मराठा क्रांती मोर्चास चाकण येथे हिंसक वळण लागले होते. याप्रकरणात माजी आमदार दिलीप मोहिते यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्यांनी…