Browsing Tag

चारा छावणी

पालक सचिवांनी ‘छावणी’त साधला शेतकऱ्यांशी संवाद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - पालक सचिव आशिषकुमार सिंग यांनी चास, सुपा येथे सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यांना भेट देऊन पशुपालकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी उपस्थित होते. छावणीतील शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांनी…

15 मेपासून ‘त्याच’ छावणी चालकांना अनुदान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे चारा छावणीत दाखल झालेल्या जनावरांची १५ मेपासून संगणक प्रणालीद्वारे दैनंदिन नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यानंतरच संबंधित छावणीचालकांना अनुदानाची रक्कम देण्यात येईल. सर्व चारा छावणी…

राज्यातील पहिल्या चारा छावणीला ६ महिने पूर्ण, पण अजून एकाही रुपयाची मदत नाही

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - राज्यातील पहिल्या चारा छावणीला आज सहा महिने पूर्ण झाले आहेत. पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथे ही छावणी सुरू आहे. अजून या छावणीला सरकारकडून एकही रूपयाची मदत मिळाली नाही. संपुर्ण महाराट्र दुष्काळाच्या छायेत…

चारा छावण्यांवर आता फौजदारी कारवाईचे संकट

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - चारा छावणी चालकांनी अटीचे पालन न केल्यामुळे दंड आकारले होते. वारंवार दंड आकारून सुधारणा न करणाच्या छावणीचालकांवर फौजदारी कारवाई करण्याच्या विचारात जिल्हा प्रशासन आहे. जिल्ह्यात 460 चारा छावण्या सुरू…

पालकमंत्री शिंदे, डॉ. विखे पुन्हा ‘ट्रोल’ ; जनावरांच्या तोंडाला लावली थेट बांधलेली उसाची…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - आज भाजप उमेदवाराच्या जामखेड तालुक्यात प्रचार दौरा सुरू आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे व डॉ. सुजय विखे हे यांनी आज एका चारा छावणीला भेट दिली. दोघांनी फोटोसेशनसाठी चक्क उसाची मुळीच जनावरांच्या तोंडाला लावली.…

शासनाचे दुर्लक्ष ; पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुरु केली विनाअनुदानित ‘चारा छावणी’

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील पूर्व पट्ट्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाकडे जनावरांसाठी चारा छावणी काढण्याची…

माहितीच्या अधिकाराखाली कुणीतरी अर्ज करतो आणि नाहक चौकशीला सामोरे जावे लागते

माळशिरस : पोलीसनामा ऑनलाईन - माहितीच्या अधिकाराखाली कुणी तरी अर्ज करतो आणि संस्थांना नाहक चौकशीला सामोरे जावे लागते. त्यामध्ये वेळ, पैसा व नाहक बदनामीला सामोरे जावे लागते असं वक्तव्य खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी केले आहे. माळशिरस…

राज्यातील पहिल्या चारा छावणीवर अन्याय !

अहमदनगर: पोलिसनामा ऑनलाईन - स्वखर्चातून सुरू केलेल्या पाथर्डी तालुक्यातील पहिल्या स्वाभिमानी चारा छावणीवर प्रशासनाकडून अन्याय होऊ लागला आहे. तीन महिन्यापूर्वी सुरू केलेल्या या छावणीला टाळून प्रशासनाने इतर छावण्यांना मंजुरी दिली आहे.…