Reshma Punekar | बारामतीच्या रेश्मा पुणेकर यांना राज्य सरकारचा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Reshma Punekar | आंतरराष्ट्रीय बेसबॉल सामन्यात भारतीय संघाची कर्णधार पदाची (Indian Baseball Team Captain) धुरा सांभाळणाऱ्या रेश्मा पुणेकर (Reshma Punekar) यांना महाराष्ट्रातील सर्वोच्च क्रिडा पुरस्काराने सन्मानित…