Browsing Tag

चेंगरा चेंगरी

इटलीच्या नाईट क्लब मध्ये झालेल्या चेंगरा चेंगरीत ६ जणांचा मृत्यू 

रोम : वृत्तसंस्था - इटलीतील अँकोना शहरातील एका नाईट क्लब मध्ये शनिवारी रात्री चेंगराचेंगरी झाली या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून १०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहे. जखमींमध्ये १० जण अत्यवस्तेत आहे प्राथमिक तपासात अशी माहिती समोर आली…