Browsing Tag

चेअरमन भगवान शिंदे

‘गोकुळ’ शुगरचे अध्यक्ष भगवान शिंदे यांचा मृतदेह रेल्वे रूळावर आढळल्याने प्रचंड खळबळ

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन -   गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान शिंदे यांचा मृतदेह रेल्वे रूळावर आढळून आला आहे. यामुळं एकच खळबळ उडाली आहे. शिंदे यांनी आत्महत्या केली की, अपघात झालाय किंवा काही घातपात झालाय याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. शिंदे हे…