Browsing Tag

चेतन अरविंद ढाकणे

Crime News | पतीने हुंड्यासाठी लावला तगादा; पत्नीने गळफास घेवून संपवलं जीवन, पोलिस पतीला अटक

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन -  Jalgaon Crime News | जळगाव जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी छळ होत असल्याने रामेश्वर कॉलनीत एका 23 वर्षीय विवाहितेने आत्महत्या (Suicide) केली आहे. विवाहितेस हुंड्यातील उर्वरित तीन लाख रूपये…