Browsing Tag

चोरी

धुळे : दुचाकी चोरून मौजमजा करणाऱ्या शिक्षकाला साथीदारासह अटक

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरातील मध्यवर्ती भागातून दुचाकी वाहनाच्या चोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती. शहर पोलीसांनी चोरी करणाऱ्या चोराला पकडण्यासाठी मध्यवर्ती भागात गस्त वाढवून वॉच ठेवला असता, पोलीसांना माहिती मिळाली की नंदुरबार गवळी…

पेडकाई देवी मंदिरातील दानपेटी फोडून हजारोंची रक्कम लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - पेडकादेवी मंदिर गाभाऱ्यातील दानपेटी फोडून हजारो रुपये चोरट्यांनी लंपास केल्याची घडना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईच्या रस्त्यालगत डोंगरावर पेडकाई देवी मंदिर आहे.…

देवीचा मुखवटा चोरणारा सराईत पुणे पोलिसांकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कासेवाडी येथील भवानी पेठेतील बंद घरातून देवीचा मुखवटा, दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलीस ठाण्यातील तपास पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई मंत्रा बार समोरील सार्वजनीक रोडवर करण्यात आली. त्यांच्याकडून…

धुळे : सराफ दुकानात चोरी, ५२ लाखांचा ऐवज लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - धुळे तालुक्यातील थाळनेर गावात चोरट्यांनी दोन दुकाने फोडून दुकानातील लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी दोन्ही दुकानातून तब्बल ५२ लाखांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वाढत्या…

पोलिस निरीक्षकाच्याच घरात चोरट्यांचा ‘डल्ला’ !

नांदेड : पोलीसानामा ऑनलाईन - सध्या दिवसेंदिवस समाजातील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. अनेकदा सामान्य लोकांच्या घरी चोऱ्यामाऱ्या होतात. मात्र आता हे चोरटे एवढे बिनधास्त झाले आहेत की आता तर सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाच्या घरावर डल्ला मारला…

Inox मल्टीप्लेक्समध्ये चोरी करणारा सुरक्षा रक्षक गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील आयनॉक्स मल्टीप्लेक्समध्ये चोरी करणाऱ्या सुरक्षा रक्षकास बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून चोरी केलेली दीड लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. ही कारवाई मुंढवा येथील बी.जी. शिर्के कंपनीजवळ करण्यात…

चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच नेले चोरुन

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - बीड औरंगाबाद बायपास रोडवरील दत्त मंदिरासमोरील एस बी आयचे एटीएम सेंटरमधील एटीएम मशीन मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरुन नेले. या एटीएम मशीनमध्ये लाखो रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.याबाबत…

गोडावूनमधून २५ लाखाचे सामान चोरणारी टोळी पुणे पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बुधवार पेठेतील इलेक्ट्रिक सामानाचे गोडावून फोडून २५ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या सहा जणांच्या टोळीला गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने गजाआड केले. घरफोडीचा प्रकार ८ जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास…

कुमार नगर व सप्तश्रृंगी पोलीस कॉलनीत दोन घरे फोडुन चोरट्यांनी लाखो रुपयांवर डल्ला मारला

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरात दोन ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारत लाखो रुपये व सोने,चांदीचे दागिने लंपास केले. कुमारनगरात व्यापाऱ्याच्या बंद घराचा फायदा घेत घरात मागील दार तोडून घरात प्रवेश करुन चोरट्यांने घरात ठेवलेले रोख १ लाख ५० हजार…

पुण्यामध्ये घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या घटनेत २७ लाखांचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये २६ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. चोरट्यांनी बुधवार पेठेत असलेल्या गोडाऊनमधून २४ लाख ६० हजार रुपये किंमतीचे सामान चोरून नेले तर दुसऱ्या घटनेत…