Browsing Tag

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा ‘प्लॅटफॉर्म’ तिकीटाबाबत मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मागील काही दिवसांपासून देशात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोना रुग्णसंख्येत उच्चांक गाठला आहे. देशात महाराष्ट्रात कोरनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.…

मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बनले महाराष्ट्रातील पहिले ग्रीन स्टेशन, मिळाला…

मुंबई : मुंबईचे मोठे आणि प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे सीएसएमटी स्टेशनला महाराष्ट्रातील पहिले ग्रीन स्टेशन म्हणून सन्मानीत करण्यात आले आहे. ग्रीन स्टेशनचे हे सर्टिफिकेट भारतीय उद्योग संघाच्या आयजीबीसी म्हणजे इंडियन ग्रीन…

मध्य रेल्वेचा दणका ! प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली 5 पटीने वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  कोरोनामुळे बंद करण्यात आलेली लोकल सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. लोकल सेवा सुरु झाल्यानंतर मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्याने सरकारी यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. मुंबईत…

मध्य रेल्वेकडून मुंबई-नागपूर दरम्यान 2 विशेष रेल्वेगाडया

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन -  मध्य रेल्वेकडून मुंबई आणि नागपूरच्या दरम्यान दोन विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२१७५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून शनिवारी २७…

राज्यात धावणार ‘या’ 5 विशेष ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रेल्वे प्रवाशांसाठी आता आनंदाची बातमी आहे. मध्ये रेल्वेनं 9 ऑक्टोबर पासून मुंबई, पुणे, नागपूर, गोंदीया व सोलापूर या ठिकणी विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या पूर्ण क्षमतेनं असल्या तरी…

Indian Railways :रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक ! धावणार 39 नवीन प्रवासी ट्रेन, ‘ही’ आहे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   रेल्वे प्रवाश्यांसाठी भारतीय रेल्वेकडून एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेने आज बुधवारी 39 नवीन प्रवासी गाड्या चालवण्यास मान्यता दिली आहे. या सर्व विशेष गाड्या म्हणून चालवल्या जातील. रेल्वेने सर्व 39 गाड्यांची यादी…

अखेर 9 ऑक्टोबरपासून दुरंतो अन् विदर्भ एक्सप्रेस धावणार

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन -  कोरोनाच्या प्रसारामुळे २४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणजे रेल्वेगाड्या सुद्धा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र अनलॉक मध्ये काही रेल्वे गाड्या सुरु करण्यात येत आहे. मुंबई मध्य रेल्वे…

आजपासून मध्य रेल्वेवरही लेडीज स्पेशल धावणार !

पोलिसनामा ऑनलाईन - कोरोनानंतर तब्बल सहा महिन्यांनी पश्चिम रेल्वेवर लेडीज स्पेशल लोकल धावायला लागली आहे. त्यानंतर मध्य रेल्वेला लेडीज स्पेशल सुरू करण्याची जाग आली आहे. त्यामुळेच मध्य रेल्वेवरही आता सकाळी आणि संध्याकाळी दोन लेडीज स्पेशल लोकल…