Browsing Tag

छापा

पुण्यात विदेशी सिगारेटचा 54 लाखांचा साठा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील कोंढवा भागात लॉकडाऊन काळात राहत्या घरात विदेशी सिगारेटचा साठा करुन त्याची विक्री करणाऱ्यास गुन्हे शााखेने अटक केली. त्याच्याकडून ५३ लाख ५९ हजारांचा सिगारेट साठा जप्त करण्यात आला. हरीश पोकाराम चौधरी (वय…

पुण्यात गायछाप अन् सिगारेटची विक्री करणार्‍या दुकानावर छापा, सव्वा लाखाचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  चतुःश्रुगी भागातील वडारवाडी भागात गायछाप आणि सिगारेटची बेकायदा विक्री करणाऱ्या एका किराणा दुकानावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. येथून सव्वा लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. मदनलाल चेनाराम बोरानाक व रमेश…

पुणे : बनावट सॅनिटायझर प्रकरणात मुंबईतल्या दोघा उत्पादकाना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात बनावट सॅनिटाझर विक्रीचा पर्दाफाश केल्यानंतर गुन्हे शाखेने मुंबईतील कारखान्यावर छापा टाकत दोघा उत्पादकांना अटक केली आहे. रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.या प्रकरणी सिनर्जी हायजेनिक कॉर्पोरेशनचे…

पुण्यातील शिरूर येथील 6 मटक्याच्या अड्ड्यांवर पोलिसांची छापेमारी

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - पुणे जिल्ह्यातील अवैध धंद्याचे जाळे वाढतच चालले असून, बारामती गुन्हे शाखेने शिरूर शहरात एकाचवेळी तब्बल 6 मटक्याच्या जुगार अड्यांवर छापेमारी केली आहे. येथून 79 हजाराची रोकड जप्त करत 8 जणांना पकडले आहे. या कारवाईमुळे…

बारामतीमधील हातभट्टया उध्दवस्त, पावणे दोन लाखांचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बारामतीत सुरू असणार्‍या हातभट्टी अड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकून पर्दाफाश केला. विविध भागातील तब्बल 8 ठिकाणी पोलिसांनी छापेमारी करत पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.नितीन पारधी (रा. बारामती बस…

बॉलिवूडचं सेक्स रॅकेट ‘कनेक्शन’, मॅनेजर अटकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूडमधील सेक्स रॅकेट उघड झाले आहे. देहविक्रय रॅकेट चालवणाऱ्या बॉलिवूडमधील एका प्रॉडक्शन मॅनेजरला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. हे रॅकेट जुहू येथील एका तारांकित हॉटेलमध्ये चालवले जात होते अशी माहिती जुहू…

लष्कर भागात हुक्का पार्लरवर छापा; तर कोंढव्यात कोकेनसह नायजेरियनला पकडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात थर्टीफर्स्टच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी लष्कर परिसरात एका हुक्का पार्लरवर छापा टाकला. तर कोंढव्यात नायजेरियन तरुणाकडून कोकेन हा अंमली पदार्थ जप्त केला आहे.लष्करला छापा टाकून साजीद शेख हसन (वय ४०, रा.…

काय सांगता ! होय, राहत्या इमारतीत वकीलच चालवत होता चक्क जुगाराचा अड्डा, सर्वत्र खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - वकिल इमारतीतील आपल्या राहत्या घरातच जुगाराचा अड्डा चालवत असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतून उघड झाली आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष 1 नं. ही कारवाई केली आहे. या प्रकरणी अ‍ॅड. ललित जैनसह 8 जणांना…