Browsing Tag

जखमी

पुण्यातील सिंहगड कॉलेजजवळ बर्थडे सेलिब्रेशन दरम्यान वाद, तरूणावर सपासप वार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - सिंहगड कॉलेजजवळ लॉकडाऊन काळात बर्थडे सेलिब्रेशन सुरू असताना वाद झाले. हे वाद सोडण्यास आलेल्या एकावर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना समोर आली आहे. गणेश कुंवर (वय ३२ रा. विकासनगर, वडगाव बुद्रुक) असे या हल्ल्यात…

पुण्यात पोलीस जीपला भीषण अपघात, निरीक्षक आणि चालक जखमी, रुग्णालयात दाखल

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पुणे पोलिस दलातील एका पोलीस निरीक्षकांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली. शिवाजीनगर कृषी महाविद्यालयासमोरील ब्रिजवर हा अपघात झाला आहे. यात चालक आणि पोलीस निरीक्षक हे जखमी झाले आहेत.…

पुण्याच्या बुधवार पेठेतील जुना वाड्याचा काही भाग कोसळला, वृद्धेसह दोघे जखमी

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - आज सकाळी बुधवार पेठ मध्ये जुन्या वाड्याचा काही भाग कोसळला. यामध्ये दोन जणांसह एक वृद्ध महिला अडकलेली होती. त्यांना अग्निशामक दलाने सुखरूप बाहेर काढले.पुण्याच्या बुधवार पेठत 100 वर्षाचा जुना वाडा आहे. त्या…

दुचाकीला धडक देऊन पळून जाण्याच्या घाईत कंटेनर ट्रॅक्टरला ‘धडकला’, एक ठार 20 जखमी

गेवराई : पोलीसनामा ऑनलाइन - औरंगाबादहुन गेवराईकडे भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहू कंटेनरने दुचाकी आणि आयआरबीच्या कामावर मजूर घेऊन जाणार्‍या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली. या तिहेरी अपघातात एक महिला जागीच ठार तर पंधरा ते वीस कामगार जखमी…

बॉम्बस्फोटानं पाकिस्तान हादरलं ! ‘क्वेटा प्रेस क्लब’च्या जवळ ‘ब्लास्ट’मध्ये…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानात बलुचिस्तानच्या क्वेटामध्ये झालेल्या भीषण बॉम्ब स्फोटात 10 लोकांचा मृत्यू झाला तर 35 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले. हा आत्मघातकी हल्ला पोलिसांच्या वाहनाद्वारे करण्यात आला. या स्फोटात दोन पोलीस…

उभ्या कंटेनरवर लग्नाच्या वरातीच्या बसची धडक, 4 ठार तर 6 जखमी

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन - नागपूर -भंडारा रोडवर लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या बसने रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरला पहाटे दिलेल्या धडकेत चार जण जागीच ठार झाले. त्यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. तर ६ जण जखमी झाले असून त्यातील ४ जण…

राजवाड्यासारखा लग्नाचा मंडप कोसळून 7 वऱ्हाडी जखमी

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - राजवाड्यासारखा लग्नाचा मंडप अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे कोसळून त्यात ७ वऱ्हाडी जखमी झाल्याची घटना यवतमाळ येथे गुरुवारी घडली. सुदैवाने लग्न समारंभातील बहुतेक वऱ्हाडी हे परतले असल्याने रात्री उशिरा साडेदहा वाजता मंडप…

धुळे : ‘सुसाट’ घंटागाडीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - मनपाच्या सुसाट घंटागाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना ऐंशी फुटी रस्त्यावर आज दुपारी घडली. जखमी दुचाकीस्वाराला उपचारासाठी चक्करबर्डी रुग्णालयात दाखल केले आहे.आज (मंगळवार) दुपारी…

IND vs NZ : जखमी झाल्यानंतर कोणत्या स्थितीत आहे ‘हिटमॅन’ ? रोहितनं दिलं स्वतः…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  न्यूझीलंड विरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम टी -२० सामन्यात विराट कोहलीच्या जागेवर टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळणारा 'हिटमॅन' रोहित शर्मा बॅटिंग करताना जखमी झाला. दुखापतीमुळे रोहित शर्मा फिल्डिंग करण्यासाठी मैदानात…