Browsing Tag

जनादेश यात्रा

पक्ष बदलू नेत्यांना जोड्याने मारले पाहिजे : आमदार बच्चू कडू

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन - दहा - दहा वर्षे मंत्रिपद भेटूनसुद्धा पुन्हा आमदार झालं पाहिजे. यासाठी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना मतदारांनी जोड्यांनी मारलं पाहिजे. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. असे रोखठोक मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केलं आहे.…