Browsing Tag

जबरी चोरी

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.तुषार रखमाजी पवार (वय 19 रा. पिंपळनेर ता.पारनेर जि. अहमदनगर) आणि राजू…

कोल्हापूर पोलिसांबरोबरील चकमकीनंतर ‘बिष्णोई’ टोळी गजाआड, किणी टोलनाक्यावर गोळीबारात…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - राजस्थानमध्ये सामुहिक बलात्कार, जबरी चोरी, दरोडा असे २५ हून अधिक गुन्हे करुन पोलिसांची झोप उडविणाऱ्या बिष्णोई टोळीतील तिघांना कोल्हापूर पोलिसांनी किणी टोलनाक्यावरील चकमकीत जेरबंद केले आहे. त्यांच्यातील…

ऑनलाइन गुन्हे नोंदीत सांगली प्रथम, IG डॉ. सुहास वारके यांची माहिती

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यात खून, जबरी चोरीचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाले आहे. चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये गतवर्षीपेक्षा थोडी वाढ झाली आहे. या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्ह्यातील गस्तीपथके सक्षम करण्याच्या…

पिंपरी : गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाकडून तीन लाखांचा ऐवज हस्तगत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या दोन वर्षापासून शहरात चोऱ्या करणाऱ्या चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन एकाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि चोरीचे अन्य…

लोणीकंद गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून दोन सराईत साखळी चोर गजाआड

पुणे (वाघोली) : पोलीसनामा ऑनलाइन - येथील बीजेएस कॉलेजजवळ बकोरी फाटा येथून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व चैन चोरून दुचाकीवरून पळून जाणाऱ्या दोघांना लोणीकंद पोलिसांच्या डी बी पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यात…

पाषाण तलावाजवळ विद्यार्थ्याला लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हॉटेलमध्ये जेवण करून मित्रासोबत घरी निघालेल्या विद्यार्थ्याला पाषाण तलावाजवळ आडवून लुटल्याचा धक्कादायक घटना प्रकार समोर आला आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली आहे.याप्रकरणी ओंकार व्हरकट (वय २६, रा. मानाजीनगर,…

घरात घुसून महिलांचा विनयभंग करून जबरी चोरी करणारा गजाआड

पुणे/हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाईन - घरावर पाळत ठेवून घरामध्ये एकटी महिला हेरून घरामध्ये प्रवेश करून महिलेला नग्न किंवा अर्धनग्न करून घरातील दागिने, पैसे चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या हिंजवडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून तीन…

पिस्तुलाचा धाक दाखवत जबरी चोरीचा बनाव, 33.50 लाख 12 तासात जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - कर्ज फेडण्याकरीता व मौजमजा करण्याकरीता पैश्यांची गरज असल्याने पिस्तुलाचा धाक दाखवून जबरी चोरी झाल्याचा केलेला बनाव गुन्हे शाखा युनिट पाचने उघडकीस आणला. पैसे गोळा करुन बँकेत जमा करण्याची जबाबदारी असणाऱ्या कंपनीतील…

विधीसंघर्षीत बालकाकडून जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - जवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जबरी चोरी करणाऱ्या विधीसंघर्षीत बालकास गुन्हे शाखा, युनिट चारच्या पथकाने अटक करुन गुन्हा उघडकीस आणला. पुणे बेंगलोर महामार्गावर वाटसरुंना अडवून मोबाईल व रोख रक्कम जबरदस्ती करुन काढून…

घरफोडी, जबरी चोरीच्या गुन्ह्यातील ५ आरोपी गुन्हे शाखेकडून जेरबंद

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड परिसरात घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या ५ आरोपींना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट ५ ने अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील १ लाख १८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…