home page top 1
Browsing Tag

जम्मू-काश्मीर

कोथरुडकरांना फक्त निवडायचं आहे की आमदार ‘कोथरुड’चा हवा की ‘बाहेरचा’, राज…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आज पुण्यात कोथरुड मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचारसभा झाली. या प्रचारसभेत राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांवर कडाडून टीका केली. राज ठाकरे म्हणाले की सातारा, कोल्हापूरात पूर आला आणि त्याबरोबर हे इकडे…

मतांच्या लालसेपोटी शरद पवारांना ‘मोतीबिंदू’ झाला : अमित शहा

चंद्रपूर (राजुरा) : पोलीसनामा ऑनलाइन - जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा उल्लेख करून भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. मतांच्या लालसेपोटी शरद पवारांना मोतीबिंदू झाला आहे असं अमित शाह यांनी…

आशियातील सर्वात लांब ‘बोगद्या’ ला श्यामाप्रसाद मुखर्जींचे नाव, नितीन गडकरींची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने आशियातील सर्वात लांब बोगदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'चेनानी-नाशरी' बोगद्यास जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय नितीन गडकरी यांनी यासंदर्भात…

अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये आर्मी कॅम्पवर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानातून दहशतवाद्यांच्या घुसखोरीची सूचना मिळाल्यानंतर जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये ऑंरेज अलर्ट लागू करण्यात आला. दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याने सैन्य तळावर हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे. मागील महिन्यात…

2024 पर्यंत ‘एक ना एक’ घुसखोरास पकडून देशाबाहेर काढणार : HM अमित शहा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी अवैधरित्या घसुखोरी संबंधित काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र डागले. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये प्रचारसभेत अमित शाह म्हणाले की जेव्हा आम्ही अवैधरित्या भारतात राहणाऱ्या स्थलांतरितांबाबत बोलतो…

अखेरचा श्वास घेणाऱ्या कॉंग्रेसला एका कुटुंबाच्या प्रति समर्पणातच ‘राष्ट्रवाद’ दिसतो : PM…

जालना : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेसपक्ष हा एका कुटुंबाला समर्पित आहे. आदर्श स्वातंत्र्यसेनानी असलेला काँग्रेस पक्ष आता घराणेशाहीच्या दाबावाखाली इतका दबला आहे की आता काँग्रेस शेवटचा श्वास घेत आहे. अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

काश्मीरमध्ये एका दिवसानंतरच SMS सेवा बंद, 72 दिवसानंतर सुरू झाली होती पोस्टपेडची सेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरमध्ये आज एका दिवसानंतर पुन्हा एकदा एसएमएस सेवा बंद करण्यात आली आहे. परंतू पोस्टपेड सेवा मात्र सुरु आहे. जम्मू काश्मीरमध्ये मोबाइल सेवा 5 ऑगस्टपासून 14 ऑक्टोबर पर्यंत बंद करण्यात आली होती. यात पोस्टपेड…

फारूक अब्दुलांची मुलगी आणि बहिण पोलिसांच्या ताब्यात, कलम 370 विरोधात करत होत्या आंदोलन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची मुलगी साफिया आणि बहीण सुरैया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघीही कलम 370 हटवल्याविरोधात आंदोलन करत होत्या. काश्मीर मधील कलम 370 रद्द केल्यानंतर फारुख…

महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच, HM अमित शहांचा पुर्नउच्चार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढत आहे. निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसच पढील मुख्यमंत्री असतील असे ठामपणे गृहमंत्री अमीत शहा यांनी सांगितले. अमीत शहा यांनी एका…

गुजरात सीमेजवळ पाकिस्तानच्या 5 नौका जप्त, दहशतवादी घातपाताचा संशय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सीमा सुरक्षा दलाने गुजरात सीमेजवळ पाच पाकिस्तानी नौका जप्त केल्या आहेत. नुकतेच गुप्तचर विभागाने सागरी मार्गाने अतिरेकी भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली होती. शुक्रवारी गुजरातमध्ये या नौका सापडल्याने…