Browsing Tag

जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी ‘चकमक’, 2 जवान शहीद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. बुधवारी (१ जानेवारी) जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती…

जम्मू काश्मीर : उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद, एका महिलेचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले आहे की जम्मू-काश्मीरमधील पाक सैन्याने पुन्हा नियंत्रण रेषेकडे उरी सेक्टरमधील युद्धबंदीचे उल्लंघन केले.सैन्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या युद्धबंदीच्या उल्लंघना…

पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात कोल्हापूरचे ज्योतिबा चौघुले शहीद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रविवारी रात्री पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात ज्योतिबा चौघुले शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. शहीद चौघुले हे कोल्हापूर जिल्ह्यातील महागाव येथील रहिवासी होते. काश्मीरच्या गुजर सेक्टरमध्ये…

सियाचीनमध्ये 18 हजार फुटांवर हिमस्खलन, दोन जवान शहीद

सियाचीन : वृत्तसंस्था - दक्षिण सियाचीन ग्लेशिअरमध्ये सुमारे 18000 फूट उंचीवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर आज (शनिवार) पहाटे हिम कडा कोसळला. या दुर्घटनेत दोन जवान शहीद झाले आहेत. यामध्ये दबलेल्या गस्ती पथकातील जवानांना बाहेर…

पाकचा जळफळाट सुरूच, शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार, एक जवान शहीद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताने जम्मू काश्मीर बाबत ३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानची चांगलीच घाबरगुंडी झाली आहे. पाकिस्तानने आतापर्यंत केलेले भारताविरोधात सर्वच प्रयत्न फसलेले आहेत. पाकिस्तानला भारताविरोधात मदत करण्यासाठी इतर कोणताही…

दहशतवादी हल्ल्यात हिमाचलचा जवान शहीद

जम्मू-काश्मीर : वृत्तसंस्था - काश्मीर खोऱ्यातील सीमारेषेवर दहशतवाद्यांचे भ्याड हल्ले सुरुच आहेत. दहशतवाद्यांविरोधात लढताना हिमाचल प्रदेशच्या आणखी एका सुपुत्राला वीरमरण आले आहे. अनिल कुमार जसवाल (वय-२६) असे शहिद जवानाचे नाव असून ते उना…

गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेत ‘हे’ १६ पोलिस कॉन्स्टेबल

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईन - एकीकडे राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत पोलिसांच्या क्यूआरटी पथकाची गाडी भुसुरुंग स्फोट घडवून उडवून दिली. त्यात १५ पोलीस शहिद झाले. तर एका चालकाचाही मृत्यू झाला आहे. IED…

महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा घातपात, QRTचे १६ जवान शहीद : PM,CM यांचे ट्विट

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन - नक्षलवाद्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा डांबर प्लॉंट व ३६ हून अधिक गाड्या जाळल्यांची घटना पहाटे घडल्यानंतर त्या ठिकाणी जात असलेल्या क्यूआरटी पथकला भूसूरुंग स्फोट करून उडवून लावल्याची घटना…

महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हैदोस ; भूसुरुंग IED स्फोटात क्यूआरटीचे १६ जवान शहीद

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हैदोस घातला आहे. नक्षलवाद्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा डांबर प्लॉंट व ३६ हून अधिक गाड्या जाळल्यांची घटना पहाटे घडल्यानंतर त्या ठिकाणी जात असलेल्या…

पुलवामा हल्ल्यात खरंच ४० जवान शहीद झाले का ?

श्रीनगर : वृत्तसंस्था - जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरसचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा पुलवामा हल्ल्यावरून वादग्रस्त विधान केले आहे. पुलवामा हल्ल्यात खरंच ४० जवान शहीद झाले का ? असे वक्तव्य केले आहे.…