जान्हवी कपूर – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com सचोटी आणि निर्भीड Mon, 17 Jun 2019 11:28:28 +0000 en-US hourly 1 https://i2.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2019/02/cropped-favicon.png?fit=32%2C32&ssl=1 जान्हवी कपूर – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com 32 32 162574982 जान्हवी कपूरचा ‘हा’ Belly डान्स पाहून यूजर्संनी दिला ‘सल्‍ला’, बघता-बघता व्हिडीओ ‘व्हायरल’ https://policenama.com/janhvi-kapoor-trolled-by-her-shows-off-belly-dance-video/ Mon, 17 Jun 2019 11:26:22 +0000 https://policenama.com/?p=129262

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चित्रपट निर्माता करण जोहरच्या ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी व श्रीदेवी आणि बोनी कपूरची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूरचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर खूप व्हारयल होत आहे. व्हिडिओमध्ये जान्हवी जबरदस्त बेली डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी आपल्या बेली डान्सने चाहत्यांना वेड लावत आहे. View this post on Instagram #janhvikapoor […]

The post जान्हवी कपूरचा ‘हा’ Belly डान्स पाहून यूजर्संनी दिला ‘सल्‍ला’, बघता-बघता व्हिडीओ ‘व्हायरल’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चित्रपट निर्माता करण जोहरच्या ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी व श्रीदेवी आणि बोनी कपूरची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूरचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर खूप व्हारयल होत आहे. व्हिडिओमध्ये जान्हवी जबरदस्त बेली डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी आपल्या बेली डान्सने चाहत्यांना वेड लावत आहे.

View this post on Instagram

#janhvikapoor belly dancing moves 🔥🔥🔥🔥

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

सोशल मिडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जान्हवी पिंक टॉप आणि पांढऱ्या कलरच्या शॉट्समध्ये दिसत आहे. जान्हवी या व्हिडिओमध्ये खूपच सुंदर दिसत आहे पण या व्हिडिओला पाहून युजर्सने तिला ट्रोल केले आहे. जान्हवीच्या या व्हिडिओला पाहून युजर्स म्हणाले की, ‘हा बेली डान्स नाही’ याला पाहून असे वाटते की, कोणता तरी शुतुरमुर्ग डान्स करत आहे. एका युजरने हा डान्स बेली नसून खूपच दयनीय आहे, असे लिहले.

जान्हवी नेहमी आपल्या फिटनेस आणि फोटोसाठी सोशल मिडियावर चर्चेत असते. ती नेहमी आपल्या जिम आमि डान्स क्लासेसचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. तिने शेअर केलेल्या व्हिडिओमधील तिचा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे. जान्हवी लवकरच रुहीअफवा व्यतिरिक्त गुजन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. ती पुन्हा एकदा करण जहरचा ‘तख्त’ चित्रपटात दिसणार आहे. ‘तख्त’ मध्ये जान्हवीसोबत करिना कपूर, विकी कौशल दिसणार आहे.

 

सिनेजगत

‘लैंगिक’ अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर भडकला ‘हा’ अभिनेता म्हणाला, मी नशेमध्ये…

… म्हणून अभिनेता शाहिद कपूरची प्रत्येक चित्रपटात ‘हटके’ हेअर ‘स्टाईल’

शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा बॉलिवूडमध्ये ‘बाप’माणसासोबत ‘डेब्यू’

‘लस्ट स्टोरीज’मधील ‘व्हायब्रेटर सीन’बाबत कियारा आडवाणीचा मोठा ‘खुलासा’

The post जान्हवी कपूरचा ‘हा’ Belly डान्स पाहून यूजर्संनी दिला ‘सल्‍ला’, बघता-बघता व्हिडीओ ‘व्हायरल’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
129262
‘या’ 5 बॉलिवूडच्या ‘टॉप’ अभिनेत्रींनी मृत्यूनंतर मागे सोडली कोटयावधीची संपत्‍ती https://policenama.com/these-billionaire-actresses-left-property-worth-crores-after-death/ Sat, 15 Jun 2019 09:00:09 +0000 https://policenama.com/?p=128309

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहेत. ज्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. परंतु त्यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे. त्या आज जगात नसल्या तरी आजही लोक त्यांना लक्षात ठेवतात. आज आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल माहिती घेणार आहोत. ज्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. परंतु त्यांनी त्यांच्या मागे भरमसाठ संपत्ती सोडली आहे. या […]

The post ‘या’ 5 बॉलिवूडच्या ‘टॉप’ अभिनेत्रींनी मृत्यूनंतर मागे सोडली कोटयावधीची संपत्‍ती appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहेत. ज्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. परंतु त्यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे. त्या आज जगात नसल्या तरी आजही लोक त्यांना लक्षात ठेवतात. आज आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल माहिती घेणार आहोत. ज्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. परंतु त्यांनी त्यांच्या मागे भरमसाठ संपत्ती सोडली आहे. या यादीत अभिनेत्री दिव्या भारतीपासून ते श्रीदेवी पर्यंतच्या नावांचा समावेश आहे.

दिव्या भारती – दिव्या भारतीने जगाचा निरोप घेऊन खूप वर्षे झाली आहेत. दिव्याने तिच्या मृत्यूनंतर तिच्या घरच्यांसाठी 70 कोटींची संपत्ती सोडली आहे.
diya bharati

श्रीदेवी – श्रीदेवी आज या जगात नाही. या घटनेला आता एका वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. श्रीदेवीने आपल्या कुटुंबीयांसाठी 247 कोटींची संपत्ती सोडली आहे. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने धडक या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला आहे.
shree-devi

सौंदर्या सत्यनारायण – सौंदर्याला आपण सर्वांनी सुर्यवंशम या सिनेमात पाहिले आहे. एक प्लेन क्रॅश घटनेत सौंदर्याचा मृत्यू झाला आहे. तिने आपल्या मागे 50 कोटींची संपत्ती सोडली आहे.
saundrya

जिया खान – आपल्या सर्वांना माहिती आहे की, जिया खानने आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. जिया खानने आपल्या मागे 15 कोटींची संपत्ती सोडली आहे. जिया खान ही अविवाहित होती.
jiya khan

रीमा लागु – रीमा लागु यांनी अनेक सिनेमात सलमान खानच्या आईचा रोल केला आहे. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत. रिमा लागु यांनी आपल्या मागे 15 कोटींची संपत्ती सोडली आहे.

rima lagu

सिने जगत –

सलमान खानवर ‘फिदा’ असलेल्या ‘या’ साऊथच्या अभिनेत्रीला हवी सलमान बरोबर ‘भुमिका’

बॉलीवुडची ‘ही’अभिनेत्री बनली ‘Most Gorgeous Women’, म्हणजेचे नंबर 1

BigBoss Marathi-2 : मी किशोरी नाही, तिच्या आणि माझ्या नावातला फरक समजतो का? : रेणुका शहाणे

तृणमूलच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँच ‘ठरलं’ ; ‘या’ उद्योगपतीसोबत करणार विवाह

The post ‘या’ 5 बॉलिवूडच्या ‘टॉप’ अभिनेत्रींनी मृत्यूनंतर मागे सोडली कोटयावधीची संपत्‍ती appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
128309
#Video : म्हणून रस्त्यावर चालत होती जान्हवी कपूर, पाहून चाहते झाले चकित… https://policenama.com/janhvi-kapoor-latest-instagram-video/ Thu, 13 Jun 2019 13:27:52 +0000 https://policenama.com/?p=127411

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बहुतेकदा असे दिसून येते की बॉलीवूड अ‍ॅक्टरेसला खूप मोठी सेक्युरिटी असते, मोठ्या गाड्यांमध्ये फिरतांना दिसून येता. जर एखादी अ‍ॅक्टरेस आणि ती पण स्टारकीड रस्त्यावर सर्वसामान्य लोकांसारखी चालतांना दिसली तर काय होणार ? असचं काहीतरी जान्हवी कपूर सोबत घडलं जेव्हा ती पाई चालत होती आणि तिला बघितल्यावर लोक परेशान झाले होते. […]

The post #Video : म्हणून रस्त्यावर चालत होती जान्हवी कपूर, पाहून चाहते झाले चकित… appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बहुतेकदा असे दिसून येते की बॉलीवूड अ‍ॅक्टरेसला खूप मोठी सेक्युरिटी असते, मोठ्या गाड्यांमध्ये फिरतांना दिसून येता. जर एखादी अ‍ॅक्टरेस आणि ती पण स्टारकीड रस्त्यावर सर्वसामान्य लोकांसारखी चालतांना दिसली तर काय होणार ? असचं काहीतरी जान्हवी कपूर सोबत घडलं जेव्हा ती पाई चालत होती आणि तिला बघितल्यावर लोक परेशान झाले होते.

बॉलीवूडमधील चर्चित स्टार अ‍ॅक्टरेस जान्हवी कपूर सामान्य लोकांसारखी रस्त्यावर चालतांना दिसून आली आहे आणि जान्हवी आपल्या जिमच्या रस्त्यावर चालतांना दिसते आहे. हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे. मुंबईच्या रस्त्यावर पाई फिरतांना दिसते आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी ब्लॅक कलरच्या जिम आऊटफिट मध्ये खूप सुंदर दिसते आहे. या व्हिडीओ मधून असे दिसून येत होते की या रस्त्यावर गाडी येण्यास अडचण येत असेल म्हणून ती गाडीतून उतरून पाई चालत आली असावी.

बॉलीवूड मध्ये चित्रपट ‘धड़क’ पासून एन्ट्री करणारी न्यूकमर अ‍ॅक्टरेस जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंग मध्ये व्यस्त आहे. जान्हवी IAF पायलट गुंजन सक्सेना यांच्यावरील बायोपिक मध्ये मुख्य भूमिका करणार आहे. हा चित्रपट पुढच्यावर्षी २४ मे ला प्रदर्शित केला जाणार आहे.

The post #Video : म्हणून रस्त्यावर चालत होती जान्हवी कपूर, पाहून चाहते झाले चकित… appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
127411
#Video Viral : ‘या’ अंदाजात दिसून आली जान्हवी कपूर https://policenama.com/video-viral-jhanvi-kapoor-who-looks-extremely-hot-in-the-white-one/ Mon, 10 Jun 2019 16:03:35 +0000 https://policenama.com/?p=125598

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड हॉट आणि बोल्ड अ‍ॅक्टरेस जान्हवी कपूर नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. जान्हवीने करण जोहरचा चित्रपट ‘धड़क’ पासून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. जान्हवी आपल्या फिटनेसला घेऊन खूप चिंतेत असते. ती अनेक वेळा जिम ऑउटफिट मध्ये दिसते. तिच्या सौंदर्यामुळे ती नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकताच सोशल मीडियावर जान्हवी कपूरचा लेटेस्ट […]

The post #Video Viral : ‘या’ अंदाजात दिसून आली जान्हवी कपूर appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड हॉट आणि बोल्ड अ‍ॅक्टरेस जान्हवी कपूर नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. जान्हवीने करण जोहरचा चित्रपट ‘धड़क’ पासून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. जान्हवी आपल्या फिटनेसला घेऊन खूप चिंतेत असते. ती अनेक वेळा जिम ऑउटफिट मध्ये दिसते. तिच्या सौंदर्यामुळे ती नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकताच सोशल मीडियावर जान्हवी कपूरचा लेटेस्ट व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ मध्ये जान्हवीने व्हाईट कलरचा सेक्सी वनपीस घातलेला दिसतो आहे.

तिचा हा सेक्सी लुक इंटरनेटवर खूप झपाट्याने व्हायरल होतो आहे. जान्हवी कपूरचा हा सेक्सी लुक सोनम कपूरच्या बर्थडे लंच पार्टी मधील आहे. सोनम कपूर मुंबई मध्ये आपल्या परिवारासोबत आणि मित्रांसोबत बर्थडे साजरा करते आहे.

सोनम कपूरच्या बर्थडे पार्टी मध्ये मलायका अरोरा, अनन्या पांडे आणि पूर्ण कपूर परिवार उपस्थित होता. जान्हवी कपूरच्या लुक बद्दल बोलायचे गेले तर ती बी टाउन मधील सुंदर आणि हॉट अॅक्टरेस मधील एक आहे. जान्हवी कपूर सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. सध्या ती इंटरनेटवर आपले सेक्सी फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते.

तिच्या काम बद्दल बोलायचे गेले तर जान्हवी महिला पायलट गुंजन सक्सेनाच्या बायोपिक मध्ये दिसून येणार आहे. गुंजन १९९० च्या कारगिल युद्धा मध्ये जखमी झाली होती. या चित्रपटाच्या व्यतिरिक्त गुंजन करण जोहरच्या तख्त चित्रपटात दिसून येणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

पुरुषांनी शुक्राणू वाढीसाठी करावेत ‘हे’ रामबाण उपाय

सौंदर्यवृद्धीसाठी मध गुणकारी, त्वचा होईल सॉफ्ट-सॉफ्ट

‘हे’ पदार्थ चुकूनही ठेवू नका तांब्याच्या भांड्यात, ठरू शकतात विषारी

‘बीडीओं’ ना असणार बालसंगोपन रजा मंजुरीचे अधिकार, संभ्रम दूर

The post #Video Viral : ‘या’ अंदाजात दिसून आली जान्हवी कपूर appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
125598
#Video : क्रॉप टॉप आणि स्टाइलिश अवतारामध्ये शनाया कपूरचा सेक्सी व्हिडिओ व्हायरल https://policenama.com/shanaya-kapoor-latest-sexy-bold-video-in-crop-top-and-stylish-attire/ Thu, 06 Jun 2019 13:14:18 +0000 https://policenama.com/?p=123237 kapoor s
kapoor s

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा अभिनेता संजय कपूर आणि माहिप कपूर यांची मुलगी शनाया कपूरचा नुकताच सेक्सी आणि हॉट व्हिडिओ इ्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शनाया दिलकश अंदाज घेऊन चाहत्यांच्या समोर आली आहे. तिच्या सेक्सी लुकने चाहत्यांवर जादु केली आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांव्दारे व्हायरल झाले आहे. सोनम कपूर आणि जान्हवी […]

The post #Video : क्रॉप टॉप आणि स्टाइलिश अवतारामध्ये शनाया कपूरचा सेक्सी व्हिडिओ व्हायरल appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
kapoor s
kapoor s

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा अभिनेता संजय कपूर आणि माहिप कपूर यांची मुलगी शनाया कपूरचा नुकताच सेक्सी आणि हॉट व्हिडिओ इ्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शनाया दिलकश अंदाज घेऊन चाहत्यांच्या समोर आली आहे. तिच्या सेक्सी लुकने चाहत्यांवर जादु केली आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांव्दारे व्हायरल झाले आहे.

सोनम कपूर आणि जान्हवी कपूरची चुलत बहिण शनाया कपूर या व्हिडिओमध्ये क्रॉप टॉप आणि पॅंटमध्ये दिसत आहे. या क्रॉप टॉप आणि पॅंट हॉट अवतारामध्ये शनाया खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसून येत आहे. तिने व्हिडिओमध्ये खूप छान पोज दिले आहेत.

शनाया कपूरच्या या व्हिडिओला अनेक चाहत्यांनी शेअर केले आहे. ती चित्रपटात येण्याआधीच प्रसिद्ध झाली आहे. शनायाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. काही दिवसांपुर्वी असे समजले होते की, शनाया बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे त्याचबरोबर ती अभिनयाचे शिक्षण देखील घेत आहे पण ही गोष्ट कितपत सत्य आहे हे शनायाकडून कळेल.

The post #Video : क्रॉप टॉप आणि स्टाइलिश अवतारामध्ये शनाया कपूरचा सेक्सी व्हिडिओ व्हायरल appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
123237
#Video : जान्हवीचे ‘हे’ व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांनी केले कौतुक https://policenama.com/janhavi-kapoors-videos-got-viral-fans-appreciate-it/ Tue, 04 Jun 2019 15:07:34 +0000 https://policenama.com/?p=122222 Janhavi-Kapoor
Janhavi-Kapoor

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बी टाउन हॉट आणि बोल्ड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या हॉट आणि बोल्ड अवतारासाठी ओळखली जाते. तिच्या सौंदर्याची चर्चा सोशल मिडियावर नेहमी होत असते. View this post on Instagram #jhanvikapoor snapped at #pilates A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on Apr 22, 2019 at 1:07am PDT पुन्हा एकदा जान्हवी कपूरचा […]

The post #Video : जान्हवीचे ‘हे’ व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांनी केले कौतुक appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Janhavi-Kapoor
Janhavi-Kapoor

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बी टाउन हॉट आणि बोल्ड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या हॉट आणि बोल्ड अवतारासाठी ओळखली जाते. तिच्या सौंदर्याची चर्चा सोशल मिडियावर नेहमी होत असते.

View this post on Instagram

#jhanvikapoor snapped at #pilates

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

पुन्हा एकदा जान्हवी कपूरचा सेक्सी व्हिडिओ प्रचंड तेजीने व्हायरल होत आहे. यामध्ये जान्हवी हॉट पॅंटमध्ये दिसत आहे.

जान्हवी नेहमीच सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असते. सध्या जान्हवी आपला आगामी चित्रपट ‘कारगिल गर्ल’ च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र, चित्रपटाचे नाव अजूनही फायनल झाले नाही. याच दरम्यान इंन्स्टाग्रामवर जान्हवी कपूरचा व्हिडिओ समोर आला आहे.

हा व्हिडिओ चाहत्यांच्या खूपच पसंतीस पडत आहे. ती नेहमी सोशल मिडियावर आपले हॉट आणि सेक्सी फोटो शेअर करत असते. तिचा बोल्ड अवतार चाहत्यांच्या खूप पसंतीस पडत आहे.

जान्हवी आपल्या शॉट पॅंटसाठी नेहमीच चर्चेमध्ये असते. जान्हवी कपूर महिला पायलट गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. याचे पोस्टर देखील प्रदर्शित झाले आहे. यामध्ये ती पायलट गुंजनच्या भूमिकेत दिसत आहे.

The post #Video : जान्हवीचे ‘हे’ व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांनी केले कौतुक appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
122222
#VideoViral : HOT पँटमध्ये GYMमधून बाहेर येताना स्पॉट झाली जान्हवी कपूर https://policenama.com/video-viral-jahnavi-kapoor-seen-coming-out-of-the-gym-in-hot-pants/ Sun, 02 Jun 2019 06:34:57 +0000 https://policenama.com/?p=120989

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची धडक हिरोईन जान्हवी कपूर नेहमीच चर्चेत असते. ती सोशलवर नेहमीच सक्रिय असते. गेल्या अनेक दिवसांपासून तिचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर येताना दिसत आहेत. तिच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहत्यांचीही मोठी पसंती मिळत असते. जान्हवी तिच्या फिटनेसबद्दलही खूप जागरुक असल्याचे दिसते. ती जीम वर्कआऊट करायला कधीच विसरत नाही. सोशलवर अनेकदा […]

The post #VideoViral : HOT पँटमध्ये GYMमधून बाहेर येताना स्पॉट झाली जान्हवी कपूर appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची धडक हिरोईन जान्हवी कपूर नेहमीच चर्चेत असते. ती सोशलवर नेहमीच सक्रिय असते. गेल्या अनेक दिवसांपासून तिचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर येताना दिसत आहेत.

तिच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहत्यांचीही मोठी पसंती मिळत असते. जान्हवी तिच्या फिटनेसबद्दलही खूप जागरुक असल्याचे दिसते. ती जीम वर्कआऊट करायला कधीच विसरत नाही. सोशलवर अनेकदा ती जीम आऊटफिटमध्ये दिसून येत असते.

View this post on Instagram

#jhanvikapoor snapped at pilates

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

जान्हवी सध्या चर्चेत आली आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, जान्हवी आपलं जीम वर्कआऊट करून नुकतीच जीमच्या बाहेर पडली आहे. जान्हवीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याचे एक खास कारण आहे. ते कारण म्हणजे तिचा ड्रेस आहे. खरेतर जान्हवी ज्या ड्रेसमध्ये बाहेर पडली तो ड्रेस पाहून अनेकजण हैराण झाले. व्हिडीओत जान्हवी मिनी शॉर्ट्स आणि व्हाईट टॉप घालून बाहेर पडल्याचे दिसत आहे.

View this post on Instagram

🥑

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

जान्हवीच्या ड्रेसमुळे सोशलवर अनेकांनी तिला ट्रोलही केले आहे. काहींनी तिला कमेंट करत खोचक प्रश्न विचारला आहे की, तू कोठे पार्टीला जात आहेस का ? दरम्यान ड्रेसमुळे ट्रोल होण्याची जान्हवीची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही ती जीम आऊटफिटमुळे ट्रोल झाली आहे. जान्हवी कपूरचे इंस्टावर तब्बल 4.6 मिलियन फॉलोवर्स आहेत.

View this post on Instagram

Pomegranate constellations ✨

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

View this post on Instagram

Tbt to being fit #seeusoon 🤞🏻🤞🏻

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

 

The post #VideoViral : HOT पँटमध्ये GYMमधून बाहेर येताना स्पॉट झाली जान्हवी कपूर appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
120989
बोनी कपूर यांनी कमी केलं 12 किलो वजन, जान्हवी कपूरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया https://policenama.com/kapoor-lost-12-kg-weight-janhvi-kapoor-share-a-proud-photo/ Sat, 01 Jun 2019 11:28:10 +0000 https://policenama.com/?p=120783

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचे आपले वडिल बोनी कपूर वर खूप प्रेम आहे हे सर्वजण जाणतात. कारण तिच्या आईनंतर आता कोणी असेल तर ते म्हणजे तिचे वडिल. बोनी कपूर देखील आपल्या मुलींची खास काळजी घेताना दिसतात. त्यांना अनेकदा पार्टी, फंक्शन आणि कार्यक्रमात एकत्र पाहिलं आहे त्यातूनही त्यांची बाँडिंग दिसून येते. नुकताच […]

The post बोनी कपूर यांनी कमी केलं 12 किलो वजन, जान्हवी कपूरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचे आपले वडिल बोनी कपूर वर खूप प्रेम आहे हे सर्वजण जाणतात. कारण तिच्या आईनंतर आता कोणी असेल तर ते म्हणजे तिचे वडिल. बोनी कपूर देखील आपल्या मुलींची खास काळजी घेताना दिसतात.

त्यांना अनेकदा पार्टी, फंक्शन आणि कार्यक्रमात एकत्र पाहिलं आहे त्यातूनही त्यांची बाँडिंग दिसून येते. नुकताच जान्हवी कपूरने एक फोटो शेअर करत आपले वडिलांवरील प्रेम व्यक्त केले आहे. इंस्टाग्रामवर स्टोरीला तिने एक फोटो शेअर करत बोनी कपूर यांचं कौतुकही केलं आहे.

 

तुम्हाला सांगू इच्छितो की, जान्हवी कपूरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात बोनी कपूरांचा फोटो आहे. हा फोटो पाहिला तर लगेच तुमच्या लक्षात येईल की, बोनी कपूर पहिल्यापेक्षाही स्लिम दिसत आहे. या स्टोरीच्या कॅप्शनमध्ये जान्हवी लिहिते की, “पप्पांनी 12 किलो वजन कमी केलं आहे. स्लिम ट्रीम अँड हेल्दी. मला तुमचा अभिमान आहे.” फोटो पाहिला तर लक्षात येईल की, हा फोटो जान्हवीच्या इंस्टाग्राम स्टोरीचा आहे.

View this post on Instagram

Lurrvv u most #hbd 🐨

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या जान्हवी कपूर तिच्या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. देशाची पहिली आयएएफ ऑफिसर गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा असणार आहे. या सिनेमात जान्हवी गुंजन सक्सेनाचा रोल करणार आहे. जान्हवीचे चाहते तिच्या या सिनेमाबाबत खूपच उत्साहित असल्याचे दिसत आहेत. याशिवाय जान्हवी तख्त या सिनेमातही दिसणार आहे. यात तिच्यासोबत करीना कपूर, रणवीर सिंग, विकी कौशल आणि अनिल कपूर हे कलाकारही दिसणार आहेत.

View this post on Instagram

Baby kuala w papa kuala 🐨🐨

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

फीचर नावाचा फोटो फीचरला घेणे बातमीच्या आत दिलेला फोटो तो तसाच आत ठेवणे

The post बोनी कपूर यांनी कमी केलं 12 किलो वजन, जान्हवी कपूरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
120783
संजय लीला भन्साळींची पुढील हिरोईन असणार जान्हवी कपूर ? https://policenama.com/janhvi-kapoor-in-sanjay-leela-bhansali-film/ Thu, 30 May 2019 14:09:23 +0000 https://policenama.com/?p=119967 sanjaylila-bhansali
sanjaylila-bhansali

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात काम करण्याची संधी मिळावी अशी इच्छा अनेक अॅक्टर अॅक्ट्रेसची असते. त्यांच्या मलाल आणि इंशाअल्लाह या सिनेमांची सध्या चर्चा असल्याचे दिसत आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, इंशाअल्लाह मध्ये सलमान खान सोबत आलिया भट्ट रोमान्स करताना दिसणार आहे. अशातच आता एक फोटो समोर आला असून हा फोटो […]

The post संजय लीला भन्साळींची पुढील हिरोईन असणार जान्हवी कपूर ? appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
sanjaylila-bhansali
sanjaylila-bhansali

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात काम करण्याची संधी मिळावी अशी इच्छा अनेक अॅक्टर अॅक्ट्रेसची असते. त्यांच्या मलाल आणि इंशाअल्लाह या सिनेमांची सध्या चर्चा असल्याचे दिसत आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, इंशाअल्लाह मध्ये सलमान खान सोबत आलिया भट्ट रोमान्स करताना दिसणार आहे. अशातच आता एक फोटो समोर आला असून हा फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत जान्हवी कपूरला भन्साळींच्या ऑफिसबाहेर स्पॉट करण्यात आलं आहे.

View this post on Instagram

M 🙌🏼

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

या फोटोवरून आता असे अंदाज लावले जात आहेत की, भन्साळी यांच्या पुढील सिनेमातील हिरोईन जान्हवी कपूर असणार आहे. माहितीसाठी म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की, जान्हवी कपूरने करण जोहरचा धडक या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा म्हणावा तितका चालला नाही. या सिनेमात जान्हवी कपूर अभिनेता ईशान खट्टर सोबत रोमांस करताना दिसून आली होती.

View this post on Instagram

Comfy cuddles 🌈

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या जान्हवी कपूर तिच्या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. देशाची पहिली आयएएफ ऑफिसर गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा असणार आहे. या सिनेमात जान्हवी गुंजन सक्सेनाचा रोल करणार आहे. जान्हवीचे चाहते तिच्या या सिनेमाबाबत खूपच उत्साहित असल्याचे दिसत आहेत. याशिवाय जान्हवी तख्त या सिनेमातही दिसणार आहे. यात तिच्यासोबत करीना कपूर, रणवीर सिंग, विकी कौशल आणि अनिल कपूर हे कलाकारही दिसणार आहेत.

The post संजय लीला भन्साळींची पुढील हिरोईन असणार जान्हवी कपूर ? appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
119967
जान्हवी कपूर, ईशान खट्टरची  खरी प्रियसी नाही…   https://policenama.com/bollywood-ishaan-khatter-open-his-relationship-secret-with-janhvi-kapoor-in-neha-dhupia-showpageid5/ Fri, 10 May 2019 09:21:00 +0000 https://policenama.com/?p=113146

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन –  आत्ताच झालेला हिंदी चित्रपट धडक मधील ईशान खट्टर आणि जान्हवी कपुर यांची जोडी चित्रपटानंतर प्रेक्षकांचा नजरेत आली आहे.  ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांची जोडी मराठी चित्रपट सैराटचा  हिंदी रीमेक धडक या चित्रपटात नजरेस आली होती. धडक चित्रपटानंतर ही जोडी सगळ्यांनाच खूप आवडली होती. श्रीदेवी व बोनी कपूर यांची मुलगी […]

The post जान्हवी कपूर, ईशान खट्टरची  खरी प्रियसी नाही…   appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन –  आत्ताच झालेला हिंदी चित्रपट धडक मधील ईशान खट्टर आणि जान्हवी कपुर यांची जोडी चित्रपटानंतर प्रेक्षकांचा नजरेत आली आहे.  ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांची जोडी मराठी चित्रपट सैराटचा  हिंदी रीमेक धडक या चित्रपटात नजरेस आली होती. धडक चित्रपटानंतर ही जोडी सगळ्यांनाच खूप आवडली होती. श्रीदेवी व बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरने धडक चित्रपटापासून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या दोन्ही कलाकारांची  केमस्ट्री पडद्याशिवाय, ऑफ स्क्रीन सुद्धा दिसून येते. दोघेजण अनेक ठिकाणी सोबत दिसून येता. व त्यानंतर सगळ्यांना वाटले की, ते दोघे नातेसंबंधात आहेत.
ईशान खट्टर आत्ताच नेहा धुपियाच्या चॅट शो मध्ये सामील झाले. शोमध्ये नेहा धुपियाने  ईशान खट्टरला त्याच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले.  त्यावेळी ईशानला विचारले की जान्हवी आणि तुझ्यामध्ये काही चालू आहे का, त्यावेळी ईशान म्हणला की मी जान्हवी सोबत रिलेशनशिप मध्ये नाही पण कॉफी सोबत आहे. बियोंड द क्लाउडचा अभिनयात पदार्पण केल्यानंतर ईशान खट्टरने सांगितले की त्याला कशा प्रकारची गर्लफ्रेंड पाहिजे, तेंव्हा ईशान म्हणला ”मला अशी मुलगी पाहिजे की ती प्रामाणिक असली पाहिजे आणि दृष्टीपासून बाहेर हवी आणि लहान असली पाहिजे. मी माझ्या मित्रातही अशीच गुणवत्ता बघतो.
आत्ताच ते दोघं करण जोहरच्या चॅट शोमध्ये वेगळे वेगळे आले होते. ईशान  त्याचा भाऊ शाहिद कपूर सोबत आला होता तर, जान्हवी तिचा भाऊ अर्जुन कपूर सोबत आली होती. त्यावेळी करणने ईशानला प्रश्न विचारला की  तू आणि जान्हवी  रिलेशनशिपमध्ये आहात का त्यावर ईशान म्हणला ‘नाही’ पण आम्ही दोघे सोबत फिरतो, सोबत जिमला जातो आणि चित्रपट पाहायला जातो. नंतर परत तोच प्रश्न करणने जान्हवीला विचारला तर ती म्हणली मी सहकलाकारासोबत डेटिंग करत नाहीये आणि त्याचे व माझे कुठलेच प्रेमाचे संबंध नाही. हे दोघे जान्हवी कपूरचा पुढचा चित्रपट ‘कारगिल गर्ल’  चा शूटिंग मध्ये  मग्न आहेत.

The post जान्हवी कपूर, ईशान खट्टरची  खरी प्रियसी नाही…   appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
113146