Browsing Tag

जामीन

अहमदनगर : शिवसेना उपनेते राठोड यांना जामीन मंजूर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - महापालिकेचे शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्यावर बूट भिरकाविल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 25 हजार रुपयांच्या…

जामीन मिळाला एकाला आणि सुटला दुसराच !

पाटणा : वृत्तसंस्था - बिहारमध्ये पाटणा कोर्टाने एकाला जामीन मंजूर केला आणि जामिनावर सुटला दुसराच कोणीतरी. होय, बिहारच्या सीवानमध्ये हेच घडले आहे. वास्तविक दरोड्याच्या प्रकरणात अटक केलेल्या दोन लोकांची नावे समान होती, त्यामुळे ही घटना घडली…

माजी आमदार दिलीप मोहितेंना उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

खेड (राजगुरुनगर) : पोलीसनामा ऑनलाईन - मराठा क्रांती मोर्चाला चाकण येथे हिंसक वळण लागले होते. याप्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाने (SIT) सुरु केला आहे. चाकण हिंसाचार प्रकरणी ठपका ठेवलेले आणि या प्रकरणात गुन्हे दाखल झालेले खेडचे माजी आमदार…

राजीव गांधी हत्यातील दोषी नलिनी श्रीहरन ला जामीन

चेन्नई : वृत्तसंस्था - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्ये प्रकरणात दोषी असलेल्या नलिनी श्रीहरन हिला एक महिन्यासाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे.राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणात नलिनी हिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.…

‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकलेला तूर्तास जामीन देण्यास हाय कोर्टाचा ‘नकार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मराठी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेची जामीनासाठीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. बिचुकलेला तूर्तास जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यापुढे आज…

‘चारा’ घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादवांना जामीन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना रांची उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. देवघर कोषागार प्रकरणात अर्धी शिक्षा भोगल्यानंतर लालू यांच्याकडून जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती.…

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी वकिल संजीव पुनाळेकर यांना जामीन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्यप्रकरणी अटकेत असलेले अ‍ॅड संजीव पुनाळेकर यांना जामीन मंजुर करण्यात आला आहे. पुणे सत्र न्यायालयाकडून पुनाळेकर यांचा जामीन मंजुर…

काळवीट शिकार प्रकरणात ‘भाईजान’ सलमान खानच्या अडचणीत वाढ !

जोधपुर : वृत्तसंस्था - काळवीट शिकार प्रकरणी सलमानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सलामन खानचा जामीन रद्द केला जाऊ शकतो. सध्या सुरु असलेल्या काळवीट शिकार खटल्याच्या सुनावणीसाठी सलमान खान हजर राहिला नाही. जोधपूर कोर्टाने सलमानला चांगलंच…

Video : मारहाण प्रकरणी भाजप आमदाराला ‘जामीन’ मिळाल्याने समर्थकांकडून ‘गोळीबार’

भोपाळ : वृत्तसंस्था - महापालिकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल तुरुंगात असलेले आमदार आकाश विजय वर्गीय यांना जामीन मिळाल्याच्या आनंदात भाजपाच्या समर्थकांनी हवेत फायरिंग करुन आणखी एक गुन्हा केला आहे.भोपाळच्या विशेष न्यायालयाने आकाश…

नीरव मोदीचा मुक्‍काम लंडनमध्येच, चौथ्यांदा जामिन अर्ज फेटाळला

लंडन वृत्तसंस्था - पंजाब नॅशनल बँकेसह भारतातल्या सरकारी बँकांची करोडो रुपयांची फसवणूक करून लंडनला पळून गेलेल्या नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडन कोर्टाने फेटाळला आहे. न्यायालयाने निरव मोदींना जामीन देण्यास नकार दिला आहे. त्यात न्यायाधीशांनी असे…