Browsing Tag

जिलेटीन

बॉम्ब बनविण्यासाठी जिलेटीन पुरवणाऱ्याला अटक

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन - कळंबोली येथील सुधागड शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बॉम्ब ठेवणाऱ्या तिघांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात या आरोपींना जिलेटीन पुरवणाऱ्या चौथ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.…

जिलेटीनचा स्फोट घडवून केला तरुणाचा खून

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - जिलेटीनचा स्फोट घडवून २२ वर्षीय तरूणाचा खून केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथे आज घडली. जिलेटीनचा स्फोट घडवून तरुणाचा खून केल्यामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. या…

क्रशर मशीनमध्ये चिरडून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन - पालघर जिल्ह्यातील बोईसर जवळील गुंदले गावात क्रशरच्या मशीनमध्ये चिरडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची भयानक घटना घडली आहे. संजय गणेशकर (वय-४५) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. संजय क्रशर मशीनजवळ सफाईचे काम करत…

रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त

माणगाव :  पोलीसनामा ऑनलाईनरायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात ढाळघर येथे डिटोनेटर्स आणि जिलेटीनच्या सहाय्याने स्फोटके बनविण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. याप्रकरणी नूर महंमद हुमर जहीर काजी याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या…