Browsing Tag

जुगार

तळेगावातील जुगार अड्ड्यावर छापा, 12 जणांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - तळेगाव दाभाडे येथील राजगुरव कॉलनीमध्ये सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने छापा मारून 29 हजारांचा ऐवज जप्त केला तर १२ जणांना अटक केली.पोलिसांनी दिलेल्या…

विश्वास नांगरे-पाटील यांच्या सोशल पोलिसिंगला ‘आव्हान’ ?

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात कोरोनाच्या धसक्याने राज्यातील काही शहरे बंद ठेवण्यात आली आहे. तसेच नाशिकमध्येही अनेक व्यवसाय बंद ठेवले गेले आहे. याच अघोषित बंदचा फायदा वेगळ्या पद्धतीने घेतला जात असून, नाशिकमध्ये राजरोजसपणे अवैध धंदे…

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मटक्यांच्या अड्ड्यांवर छापे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे ग्रामीण पोलीसांच्या वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोमेश्वर शहरात सुरू असणार्‍या मटक्यांच्या अड्ड्यांवर बारामती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकाचवेळी छापेमारी केली. यात 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला…

धुळे : जुगार अड्ड्यावर छापा, 8 जणांना बेड्या

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील चंद्रलोक हाॅटेलच्या तळजमल्यात जुगार खेळणाऱ्या आठ जणांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ते सर्वजण पत्याचा जुगार खेळत होते. जुगारींच्या ताब्यातून रोख रकमेसह 22 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.…

भोकर पोलिसांकडून जनतेची फसवणूक होत असल्याची चर्चा

भोकर : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात अवैध धंदे जोमात सुरू आहेत अशी चर्चा सुरू आहे. अवैध धंदे, गुटखा, जुगार, अवैध वाहतूक जोमात चालू आहेत, लोकप्रिय दैनिकात अशा बातम्या प्रसारित होत असताना भोकर पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये बॅनर लावून जनतेला २००० रु…

धुळे : पश्चिम देवपुर पोलीसांनी घरात रंगलेला पत्त्याचा ‘डाव’ मोडला

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून पश्चिम देवपूर पोलीसांनी 9 जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच 20 हजार रुपये व 9 दुचाकी आणि जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले.याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरात लपून छुपून पैसे लावून…

जिमच्या बहाण्याने पत्नी खेळत होती ‘जुगार’, पतीला समजलं मग झालं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गुजरातच्या राजकोट येथील एका महिलेला जुगाराची सवय लागल्याने तिला चक्क बारा लाख रुपये हरावे लागले आहेत. यासाठी तिने घरातील दागिने गहाण ठेवले. तिच्या सासरकडच्यांना याबाबत तेव्हा माहिती मिळाली जेव्हा एक महिला अकरा…

समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘खुलेआम’ मोबाईलवर लॉटरीचा जुगार, गुन्हे शाखेचा छापा,…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील लॉटर्‍यांचे दुकाने बंद केल्यानंतर आता मोबाईलवर लॉटरीचा जुगार सुरू झाला असून, समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेने अशा एका जुगारावर कारवाई करत दोघांना पकडले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.…

अरे बाप रे ! पोलिसच जुगार खेळताना पकडला गेला तो पण ठाण्यासमोर

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - पोलीस अधीक्षकांच्या पथकाने एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता एक धक्कादायक बाब पोलिसांच्या निदर्शनात आली आहे ती म्हणजे ज्यावेळी पोलिसांनी ही धाड टाकली त्यावेळी त्या ठिकाणी सहायक पोलिसच जुगार खेळताना आढळून आला…

मुरबाड शहरात चोरी – घरफोडीच्या घटना वाढल्या, पोलिसांसमोर चोरट्यांना गजाआड करण्याचे…

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन  - मुरबाड शहरात चोरीच्या व घरफोडीच्या घटना थांबताना दिसत नाही. काल रात्री तोंडलीकरनगर येथे राहणारे शरद कंटे यांच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला. गुरूदत्त कृपा नावाची इमारत हि शरद कंटे यांच्या मालकीची आहे. या ठिकाणी…