Browsing Tag

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

Sanjay Raut | मुख्यमंत्र्यांच्या घोटाळ्यावर देवेंद्र फडणवीसांकडून सारवासारव – संजय राऊत

नवी दिल्ली: वृत्तसंस्था - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नागपूर न्यास भूखंड घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यामुळे आम्ही केंद्रातील प्रमुख लोकांना काही कागदपत्रे पाठवली आहेत. ती योग्य ठिकाणी गेली आहेत. त्यामुळे आता त्यांची याप्रकरणी चौकशी झाली…

Anna Hajare on Shinde-Fadnavis Govt. |सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री : शिंदे फडणवीस सरकारने असा…

अहमदनगर : Anna Hajare on Shinde-Fadnavis Govt. | सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसारखा काही निर्णय हे सरकार घेईल असे वाटत नाही. पण असा निर्णय घेतलाच तर पुन्हा आंदोलन करू, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. महाविकास…

Eknath Khadse | ‘…म्हणून अण्णा हजारे यांचा वाईनला विरोध’, राष्ट्रवादीच्या…

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - Eknath Khadse | काही दिवसांपुर्वी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) वाईन विक्रीबाबत मोठा निर्णय घेतला. किराणा दुकानातून वाईन विक्रीस सरकारने परवानगी दिली आहे. यानंतर भाजप (BJP) आक्रमक…

Anna Hazare | अण्णा हजारेंनी ST कामगारांना दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले…

अहमदनगर / राळेगणसिद्धी : पोलीसनामा ऑनलाइन - Anna Hazare | मागील काही दिवसांपासून एसटी कामगारांचा संप (ST workers strike) सुरू आहे. एसटी महामंडळाचा सरकारी सेवेत समावेश करावा या मागणीसाठी एसटी कामगारांचे राज्यभर आंदोलन सुरू आहे. या…

Ahmadnagar News : देवेंद्र फडणवीसांची मध्यस्थी यशस्वी, अण्णा हजारेंचं उपोषण मागे

राळेगणसिद्धी : पोलीसनामा ऑनलाईन - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आमरण उपोषण करणार होते. मात्र, त्यांनी उपोषण करणार नसल्याचे जाहीर केले. कृषी कायद्याविरोधात…

अण्णा हजारोंच्या ‘मौन’ व्रताकडे सरकारचे ‘दुर्लक्ष’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी, राष्ट्रीय पातळीवर महिलांसाठी हेल्पलाईन ठेवावी आदी विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिध्दी मौन आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या आंदोलनाचा…

‘निर्भया’च्या आरोपींच्या फाशीसाठी अण्णांचे मौनव्रत, पंतप्रधानांना पाठवले पत्र

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - दिल्लीतील 'निर्भया'च्या आरोपींना अद्याप फाशी झालेली नाही. या आरोपींना फाशी द्यावी, यासाठी 20 डिसेंबरपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे राळेगणसिद्धीत मौनव्रत धारण करणार आहेत. त्यानंतरही फाशीची अंमलबजावणी न…

अण्णांनी सरकारची विनंती फेटाळली, २ ऑक्टोबरच्या आंदोलनावर ठाम

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईनलोकपाल, लोकायुक्त नियुक्तीसह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे २ ऑक्टोबरपासून राळेगणसिद्धी येथे उपोषण करणार आहेत. यामुळे राज्य सरकारने हालचाली सुरू करून राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन…