पाठकबाईंचा BOLD अवतार ! अक्षया देवधरचा ‘हॉट’ आणि ‘ग्लॅमरस’ लूक
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - झी मराठीवरील प्रेक्षकांची सगळ्यात आवडती मालिका म्हणजे 'तुझ्यात जीव रंगला'. या मालिकेतील पाठकबाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया देवधर हीने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. या मालिकेमध्ये भोळी आणि सोज्वळ रुपाने…