Browsing Tag

झोप

चांगली झोप न मिळाल्यास होऊ शकतो रक्तदाबाचा त्रास

पोलीसनामा ऑनलाइन टीम -झोप आणि रक्तदाब यांचा थेट संबंध असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. यासाठी रात्री उत्तम झोप ही किती महत्वाची आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे झोपेचा कालावधी कमी झाला आहे. झोपेच्या वेळाही…

‘या’ नैसर्गिक उपायांनी करा हार्मोन्सचे नियंत्रण

पोलीसनामा ऑनलाईन टीम - शरीरात हार्मोन्सची पातळी बिघडल्यानंतर विविध लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे ओळखता यायला हवीत. अनियमित मासिक पाळी, मूड खराब होणे, थकवा येणे, वारंवार पोट खराब होणे यांसारखी लक्षणे हार्मोन्सशी संबंधित आहेत. विशेष म्हणजे…

रात्री चांगली झोप हवी आहे का ? मग ‘या’ पाच पद्धतींनी झोपूनच पाहा

पोलीसनामा ऑनलाईन टीम - आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी चांगली झोप खूप महत्वाची ठरते. यासाठी चांगली झोप लागण्यासाठी झोपण्याची योग्य पद्धत माहित असायला हवी. चांगली झोप लागण्यासाठी आणि आरोग्यासंबंधीच्या समस्या दूर करण्यासाठी आपण झोपण्याच्या पाच…

‘हा’ उपाय केल्यास रात्री शांत झोप लागेल !

पोलीसनामा ऑनलाइन टीम - शारीरीक आणि मानसिक आरोग्य राखायचे असल्यास व्यायाम करणे अतिशय आवश्यक आहे. व्यायाम केल्यास शारीरीक आरोग्य राखले जातेच शिवाय मानसिक आरोग्यही चांगले राहते. तसेच व्यायामाचा आणि झोपेचाही संबंध यामुळेच आहे. एका संशोधातून हे…

रात्री झोपेत घाम येणे हे ‘या’ गंभीर आजरांचे लक्षण

पोलीसनाम ऑनलाइन - पंखा, एसी असूनही रात्री झोपेत असताना घाम येत असल्यास हे गंभीर लक्षण आहे. असे आढळून आल्यास ताबडतोब आपल्या डॉक्टरांकडे गेले पाहिजे. काही गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. अति घाम येणे हे हायपर थारॉईयडीझम चेही लक्षण आहे. थायरॉईड…

मुलांना पूर्ण झोप न मिळाल्यास आढळतात चिडचिडेपणा, डिप्रेशनची लक्षणे

पोलीसनामा ऑनलाइन - टीव्ही, गेममुळे मुलं रात्री उशीरा झोपतात. त्यातच सकाळची शाळा असल्यास पुन्हा त्यांना सकाळी लवकर उठवले जाते. अशा परिस्थितीत त्यांची झोप पूर्ण होत नाही. मुलांची झोप पूर्ण न होणे अतिशय गंभीर आहे. यातून अनेक समस्या उद्भवतात.…

दिवसा कामादरम्यान डुलकी घेतल्याने कामाचा स्पीड वाढतो : नासाचे संशोधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - झोपेचा आणि आरोग्याचा खूप जवळचा संबंध असतो. जास्तवेळ झोपणे किंवा कमीवेळ झोपणेही शरीरासाठी धोकादायक आहे. एखाद्या व्यक्तीला दिवसा झोप येत असेल तर त्याने निश्चिंत डुलकी घ्यावी. कामावेळी डुलकी घेतल्याने त्या व्यक्तीला…

हृदयासाठीही धोकादायक ठरते अपूर्ण झोप

पोलीसनामा ऑनलाईन - आरोग्य उत्तम राखण्यासाठी चांगली आणि शांत झोप आवश्यक असते. अर्धवट झोप घेतल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही अनेक दिवसांपासून पूर्ण झोप नसेल तर आरोग्यासाठी हे अत्यंत…

चांगली झोप घेण्यास मदत करेल रोबोट ; तणावही होईल दूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - हल्लीच्या धावपळीच्या युगात अनेकांना पुरेशी झोप मिळत नाही. २४ तास वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या आजच्या संस्कृतीमध्ये बहुतांश लोक बराचसा वेळ संगणकासमोर काम करतात. त्यामुळे ते स्लीपलेसनेसची शिकार ठरतात. ही समस्या…

आरोग्यासाठी झोपण्याची स्थितीही ठरते महत्वाची

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - झोप आयुष्यातील खूपच महत्त्वाचा भाग आहे. आपण किती तास झोपतो तसेच कसं झोपता हे खूप महत्त्वाचं ठरते. झोपण्याच्या स्थितीही झोपेवर परिणामकारक ठरत असते. त्यामुळे झोपण्याची स्थिती ही खूपच महत्वाची ठरते. झोपण्याच्या…