Browsing Tag

टिकटॉक

TikTok मुळं घोरपड खरेदी-विक्रीच्या व्यवहाराचा ‘पर्दाफाश’ !

वर्धा : पोलिसनामा ऑनलाईन - अल्पावधीतच लोकप्रिय झालेले आणि वादग्रस्त ठरलेल्या टिकटॉक ऍपमुळे एक बेकायदेशीर व्यवहार उघडकीस आला आहे. घोरपडीचा खरेदी विक्री व्यवहार टिकटॉक ऍपमुळे उघडकीस आला आहे. हा व्यवहार उघडकीस आल्यानंतर पळून जाणाऱ्या तीन…

Tik Tok प्रकरणी अभिनेता एजाज खानला मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - टिकटॉक फेम फैजूच्या समर्थनात आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने अभिनेता एजाज खानला अटक केली आहे. ही अटक टिकटॉक प्रकरणात करण्यात आली आहे. दरम्यान टिकटॉक 07 ग्रपने तबरेज अन्सारी मॉब…

Video : ‘टिकटॉक’ करणं सरकारी कर्मचार्‍यांना महागात पडलं ; वरिष्ठांकडून बदली अन् पगारात…

हैदराबाद : वृत्तसंस्था - सध्या टिकटॉक करणं सर्वसाधारण झाले आहे. ते सर्वांना आवडूही लागले आहे. त्यामुळे सर्वच लोक मज्जा म्हणून हे बनवत आहेत. मात्र मज्जा म्हणून टिकटॉक करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मात्र महागात पडले आहे. सरकारी कामाच्या वेळेत…

बस चालवताना ‘टिकटॉक’ व्हिडिओ शूट करणारा चालक निलंबित !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - टिकटॉकने संपूर्ण तरुणाईला वेड लावले आहे. कोणतेही व्हिडीओ बनवून ते टिकटॉकवर टाकणे आजकालच्या तरुणाईचे नियमित काम झाले आहे. मात्र टिकटॉकवर व्हिडीओ बनवत असताना स्वतः च्या जीवाची काळजी देखील हे तरुण घेताना दिसत नाहीत.…

तृतीयपंथ्यासाठी ‘त्यानं’ बायकोला सोडलं अन् सापडला ‘Tiktok’वर

चेन्नई : वृत्तसंस्था - तरुणांना 'टिकटॉक'चे एकप्रकारे व्यसनच लागले आहे. हल्ली गुन्हेगार देखील 'टिकटॉक'वर व्हिडीओ बवनत असून त्यामुळे काही जणांना तरुंगाची हवा देखील खावी लागली आहे. 'टिकटॉक' जसे चांगले तसे वाईट ही असल्याची प्रचिती चेन्नई येथील…

टिकटॉक कंपनीकडून युजर्संना ‘हे’ आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - व्हिडिओ बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रसिद्ध टिकटॉक अ‍ॅपने शुक्रवारी आपल्याचं युजर्सला आवाहन केले आहे. युजर्सला आवाहन करताना टिकटॉकने म्हणले आहे की, आपण या अ‍ॅपचा वापर आपली काळजी घेत करावा आणि क्रिएटिवीटी…

#Video : ‘नौटंकी’बाज राखी सावंतकडून ‘वाढीव’ व्हिडिओ शेअर, भडकलेल्या युजर्सने…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - ड्रामा क्विन राखी सावंत नेहमी चर्चेमध्ये असते. राखी आणि ट्रोल यांचे जवळीक नाते आहे. राखीचा फोटो किव्हा व्हिडिओ शेअर झाला आणि त्यावर युजर्सने ट्रोल केले नाही असे होऊ शकत नाही. राखीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला…

TikTokवर बंदूक घेवुन व्हिडीओ काढताना सुटली ‘बुलेट’ अन् आयुष्याचा खेळ…

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन - तरुणांना वेड लावणा-या टिकटॉकमुळे अनेकांना गंभीर समस्येला सामोरे जावे लागले आहे. टिकटॉकचा हा जीवघेणा नाद एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. शिर्डीमध्ये एक तरुण हातात बंदूक घेून टिकटॉकवर व्हिडीओ बनवत होता. व्हिडीओ…

पोलीस वाहनात ‘टिकटॉक’ करणारा कुख्यात गुंड गजाआड

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - एका कुख्यात गुंडाने चक्क पोलिसांच्या वाहनात 'टिकटॉक' व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस विभागात प्रचंड खळबळ उडाली होती. नागपूर पोलिसांनी पोलीस वाहनात टिकटॉक करणारा कुख्यात गुंड सय्यद…

अन्यथा टिकटॉकवर लावण्यात आलेली बंदी काढून टाकण्यात येईल : सर्वोच्च न्यायालय

वृत्तसंस्था : पोलीसनामा ऑनलाइन - २४ एप्रिल पर्यंत टिकटॉक अ‍ॅपवर विचार करून निर्णय देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्ययालयाला मुदत दिली आहे. २४ एप्रिल पर्यंत अंतिम निर्णय देण्यात नाही आला तर त्यावर लावण्यात आलेली बंदी काढून टाकण्यात…