Browsing Tag

टॅंकर

चाकण-शिक्रापूर मार्गावर टॅंकर उलटला, पेट्रोल-डिझेलची ‘यथेच्छ’ लूट

चाकण : पोलीसनामा ऑनलाईन - चाकण शिक्रापूर मार्गावर शेलपिंपळगावळ पेट्रोल-डिझेल वाहतुक करणारा टॅंकरला अपघात झाला आहे. टॅंकर दोन तीन पलटी खात उलटल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणावर इंधनाची गळती होत आहे. मात्र नागरिकांनी मात्र यथेच्छ इंधन…

काळाचा घाला ! ‘फुटपाथ’वर झोपलेल्यांना टँकरने ‘चिरडले’ ; २ महिलांचा जागीच…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईतील विक्रोळी येथे रस्त्यावरील फुटपाथवर झोपलेल्यांना टँकरने चिरडले. त्यात दोन महिलांचा जागीच मृत्यु झाला असून एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. विक्रोळी येथील कैलास कॉम्प्लेक्स टिम्बकटु हॉटेलजवळ फुटपाथवर…

पुण्यात पेट्रोल घेऊन जाणारा टॅंकर उलटला ; अग्निशमनच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - वारजे माळवाडी येथे चांदणी चौकाकडून कात्रजकडे जाणारा पेट्रोल आणि डिझेल वाहून नेणारा टॅंकर पलटी झाल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. टॅंकर पलटल्याने हजारो लिटर पेट्रोल आणि डिझेल सांडले असून खबरदारीचा उपाय म्हणून…

श्रीराम संस्थानचे महाराज तुकाराम रुपनर यांच्या कारला टॅंकरची धडक, बचावलेल्या महाराजांचा…

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - भरधाव वेगातील तेलाच्या टॅंकरने तिंतरवणीच्या श्रीराम संस्थानचे तुकाराम महाराज रुपनर यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर कारने पेट घेतला. अपघातानंतर स्थानिकांनी मदत केली. त्यामुळे महाराजांसह त्यांच्या ७…

टॅकरच्या धडकेत कर्नलची मुलगी ठार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भरधाव वेगातील ऑईलच्या टॅंकरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना हडपसरच्या वैदूवाडी येथील पुलावर झाली. मृत तरुणी ही तरुणी ही एका कर्नलची मुलगी असल्याचे समोर आले आहे.गार्गी विजय…

टॅंकरच्या धडकेत बॅंक कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भरधाव टॅंकरच्या धडकेत बुलेटस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉलसमोर घडली. ठार झालेली व्यक्ती ही पुण्यातील एका राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरीस आहे.नवीन चंद्रा भावीकडी (वय ३१, रा.…

आमदारांसमोर भाजप नगरसेवकांत हाणामारी

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - पाथर्डी नगरपालिका हद्दीतील टॅकरने होणारा पाणीपुरवठा एकाच प्रभागात पळवून यापूर्वी पालिकेच्या टँकर ठेक्याची बिले पालिका अधिकाऱ्यांना सांगून थकवल्याच्या रागातून डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी…

परीक्षेवरून परतणाऱ्या विद्यार्थ्याला टॅंकरने चिरडले

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - परीक्षा देऊन परतणाऱ्या विद्यार्थ्याच्या दुचाकीला अज्ञात टेम्पोने धडक दिल्यानंतर तो टॅंकरखाली आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना अब्दीमंडीजवळ सोमवारी दुपारी घडली.सुजीत विलास सातदिवे (२२, एसटी कॉलनी…

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील फुंदेटाकळी येथील तीव्र वळणावर टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. शेषराव दिगंबर शिंदे (रा. सावरगाव, जि.बीड) हे मयताचे नाव आहे.याबाबत समजलेली माहिती…

खंबाटकी घाटात केमिकलचा टँकर उलटल्याने वाहतूकीचा खोळंबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्याहून कोल्हापूरकडे केमिकल घेऊन जाणारा टँकर खंबाटकी घाटात उलटल्याने घाटात वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या आहेत.नाईटाईड अ‍ॅसिड…