Browsing Tag

ट्रक

चोरीच्या वाळूसह 4 ट्रक पकडले, सुमारे 46 लाखाचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे (एलसीबी) शाखेचे पथकाने यवत पोलीस स्टेशन हद्दीत सोलापूर रोड कासुर्डी टोलनाका येथे अवैध चोरीची वाळू वाहतुक करणारे ४ ट्रकवर कारवाई करून ४६,१२,०००/- रुपयाचा माल जप्त केला आहे.…

उन्नाव रेप केसमध्ये धक्‍कादायक खुलासा, पिडीतेच्या कारला धडक देणार ट्रक समाजवादी पार्टीच्या नेत्याचा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उन्नाव बलात्कार प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. या घटनेतील पीडितेच्या कुटुंबियांच्या कार अपघातात आता एक नवीन खुलासा समोर आला आहे. या अपघातावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असताना आता या प्रकरणात नवीन खुलासा…

मारहाण करून दारूचा ट्रक पळविणाऱ्या टोळीतील मोक्कातील फरार आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - ट्रक चालकाला मारहाण करून दारूचा ट्रक पळवून नेणाऱ्या आणि मोक्कातील फरार आरोपीला गुन्हे शाखेच्या युनीट ३ च्या पथकाने अटक केली आहे. निलेश उर्फ काळ्या ग्यानबा भगत (वय २८, मु. पो. बहुली, गायकवाड वाडी, ता. हवेली, जि.…

सातारा रोडवरील अपघातात पुण्यातील ३ तरुणांचा मृत्यु ; ट्रकच्या धडकेने ५ जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शिवापूर येथील दर्ग्याच्या दर्शनाला मोटारसायकलवरुन जाणाऱ्या तरुणांना ट्रकने दिलेल्या धडकेत तिघांचा मृत्यु झाला असून ५ जण जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे सातारा रोडवरील शिंदेवाडी येथील किर्लोस्कर कंपनीसमोर पहाटे दीड…

महामार्गावर ट्रकचालकाला लुटले

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई-आग्रा महामार्गावरील बाभळे फाटा जवळ ट्रक चालकाला बेदम मारहाण करत ८० हजार रुपये चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली आहे. गुरदा जाट (वय ३८ रा.शिवपूरी, मध्यप्रदेश) असे ट्रक चालकाचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात…

गंगाधम चौकात भरधाव ट्रकने दुचारीस्वाराला चिरडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बिबवेवाडीतील गांगाधम चौक येथे एका भरधाव ट्रकने चिरडल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.विनोद धोंडीबा लडकत ( वय ३८ रा. आई माता मंदिराजवळ, गंगा धाम चौक) असे ठार झालेल्या…

बेकायदा वाळू वाहतुकीचे जप्त केलेले ट्रक चोरले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बेकायदा वाळूची वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाकडून कारवाई करून जप्त केलेले चार ट्रक पळवून नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर मांजरी भागातील एका पेट्रोल पंपाच्या परिसरात जप्त केलेले ट्रक…

सांगली : मिरजेत दोघा ट्रक चोरट्याना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - मिरजेत ट्रक चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. यावेळी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चोरलेला ट्रक जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.अमोल अधिक…

जप्त केलेले ट्रक वाळू माफियांनी पळवून नेले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी येथे अवैध वाळू वाहतूक करताना कारवाईत मिळून आलेले चार ट्रक महसूल पथकाने जप्त करून पुढील कारवाईसाठी हवेली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर लावले होते. ते चारही ट्रक वाळूमाफियांनी…

भीषण अपघातात एसटी बस जळून खाक, २८ प्रवासी गंभीर जखमी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - नगर-औरंगाबाद रोडवर ट्रक व एसटी बसच्या भीषण अपघात अपघातामध्ये बस जागेवरच जळून खाक झाली. तसेच बसमधील २८ प्रवासी जखमी झाले आहेत. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.याबाबत समजलेली माहिती अशी की, आज पहाटे…