Browsing Tag

ठाणे

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना टोल माफ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - गणेशोत्सवात मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात नागरिक कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जात असतात. या कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, राज्य सरकारने गणेशोत्सवासानिमित्त कोकणात जाणाऱ्या…

‘कोरोना’मुळे घर खरेदी-विक्रीच्या महसुलात 50 ते 60 % घट! !

पोलिसनामा ऑनलाईन - लॉकडाउनचा फटका घर खरेदी-विक्रीतून मिळणार्‍या महसुलाला बसला आहे. या महसुलात तब्बल 50 ते 60 टक्के घट झाली आहे. याचा परिणाम बांधकाम उद्योगालाही बसला आहे. दिवाळीपर्यंत ही स्थिती कायम राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे.…

मुंबईच्या उपनगरात पावसाचे थैमान, अनेक वाहने पाण्यात डुबली

पोलिसनामा ऑनलाईन टीम - मुंबई-ठाण्यासह उपनगरात पहाटेपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने आज चांगलाच जोर धरला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल झाले. आज पुन्हा मुंबई, ठाणे,…

सावधान ! मुंबईकरांसाठी पुढचे 24 तास अतिशय धोक्याचे, हवामान खात्याचा इशारा

पोलिसनामा ऑनलाईन - मुंबई आणि महानगरात पावसाचा कहर अजून सुरु असून येत्या 24 तासांत कोकण पट्टयात अतीमुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणि कोरोनाच्या संकटात बाहेर पडणार्‍या चाकरमान्यांना आजही…

हवामान खात्याकडून मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी

पोलिसनामा ऑनलाईन - हवामान शास्त्र विभागाने मुंबईत ऑरेंज तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्गमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात पुढच्या दोन दिवसांत कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून…

Petrol-Diesel Price : ‘पेट्रोल-डिझेल’चे दर वाढले, जाणून घ्या 2 ऑगस्टचे तुमच्या शहरातील…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पेट्रोलच्या किमती मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत, परंतु आता अनेक शहरात याच्या दरात बदल दिसून आला आहे. मात्र, दिल्लीत डिझेल 8.38 रुपये प्रति लीटरने स्वस्त करण्यात आले आहे. दिल्ली सरकारने कालच या इंधनावरील वॅटचा…

मनसे जिल्हाध्यक्षाला 2 वर्षे तडीपारीची नोटीस, 5 जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन -  मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांकडून दोन वर्षे हद्दपार होण्याची नोटीस बजावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जाधव हे विविध प्रश्नांवर आंदोलन करुन सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. अलीकडेच वसई-विरार…