Browsing Tag

ठाणे

‘सरपंच’ पद भूषवत गावचा बदलला ‘चेहरा’

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाईन - मुरबाड शहराजवळील जवळपास दोनहजार लोकसंख्या असणाऱ्या कुडवली ग्रामपंचायतीने आपल्या गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे. उच्चशिक्षित सरपंच असणाऱ्या विद्याताई काशिनाथ धारवणे, उपसरपंच- संदीप टेम्भे व सर्व सुशिक्षित…

‘आरे’ पाठोपाठ ठाण्यात मेट्रोसाठी झाडांची ‘रात्री’त कत्तल !

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - मेट्रो कारशेडसाठी ‘आरे’मधील वृक्षतोड गाजली असताना व शिवसेनेचा त्याला विरोध होत असताना शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असताना ठाणे मेट्रोसाठी रात्रीत झाडांची कत्तल करण्याचा प्रकार समोर आला आहे. मनसेचे…

वाढदिवसाच्या पार्टीला ‘ट्रिपल’ सीट जाणाऱ्या तरुणाचा मृत्यू, 2 तरुणी जखमी

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - वेगाने वाहन चालवणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. दुचाकीवर हा तरुण ट्रिपल सीट चालला होता. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या तरुणाचा जीव गेला. नियंत्रण सुटल्याने दुचाकी पुलाच्या संरक्षण भिंतीवर जाऊन आदळली. या अपघातात…

धक्कादायक ! करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं ‘धडा’ वेगळं

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - काकाने करणी केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याच्या संशयातून पुतण्याने मित्रांच्या मदतीने काकाचे शिर धडावेगळे करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना शिळ डायघर परिसरात घडली. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून मुख्य…

अपघातात प्रसिध्द गायिका गीता माळी यांचे निधन, पती गंभीररित्या जखमी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - नाशिकच्या प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचं अपघातात निधन झालं आहे. त्या मुंबईहून नाशिकला जात असताना त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात गीता माळी मरण पावल्या. त्यांचे पती विजय माळी सध्या गंभीर जखमी आहेत.…

मुरबाडमध्ये दिव्यांगांना मिळणार ‘नवजीवन’

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन - मुरबाड येथे मुरबाड शहापूर कुणबी समाज उन्नती मंडळ, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत दिव्यांग मेळाव्यात तपासणी करून घेण्यासाठी रायगड, ठाणे, शहापूर, भिवंडी, कल्याण, मुरबाड आदी भागांतून मोठ्या संख्येने विविध प्रकारचे…

PMC बँकेनंतर महाराष्ट्रात आणखी एक मोठा घोटाळा ?, ‘ही’ ज्वेलर्स कंपनी कोट्यावधी रूपये…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पंजाब अ‍ॅन्ड महाराष्ट्र को-ऑप. (पीएमसी) बँक घोटाळ्यानंतर महाराष्ट्रात आणखी एक मोठा घोटाळा झाला असल्याचा संशय बळावत आहे. राज्यातील एका ज्वेलर्सचं स्टोअर अचानक बंद झाल्यानं हजारो गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.…

इंजिन दिशाहीन ! मुंबईमधून मनसेचे ‘हे’ दोन प्रमुख उमेदवार पराभूत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मनसेला यावेळी मुंबईच्या मतदारसंघातून मोठी अपेक्षा होती मात्र मुंबईमध्ये मनसेला आपल्या शिलेदारांकडून निराशाच पदरी पडली आहे. माहीम मतदारसंघातून शिवसेना विरुद्ध मनसे अशी लढाई होती. या लढाई मध्ये शिवसेनेचे सदा सरवणकर…

कोपरी पाचपाखाडीमध्ये एकनाथ शिंदे यांचा दणदणीत विजय

ठाणे : पोलिसनामा ऑनलाईन - ठाण्यातील कोपरी पाचपाखाडीमध्ये या विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसच्या संजय घाडीगावकर यांचा मोठ्या मतांनी पराभव केला. संजय घाडीगावकर यांनी या निवडणुकीत विजयासाठी मोठा प्रयत्न केला होता. मात्र अखेर…

मुंब्रा कळवामध्ये जितेंद्र आव्हाड आघाडीवर

ठाणे :पोलीसनामा ऑनलाईन - ठाण्यातील मुंब्रा कळवामध्ये जितेंद्र आव्हाड आघाडीवर असून शिवसेनेच्या दीपाली सय्यद या पिछाडीवर आहेत. जितेंद्र आव्हाड हे 27 हजार मतांनी आघाडीवर असून हि आघाडी खूप मोठ्या प्रमाणात आहे.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर…