Browsing Tag

डाॅ. सुजय विखे

… म्हणून मी निवडणूक झाल्यावर बाळासाहेब थोरातांचा फोटो घरी लावणार : डॉ. खा. सुजय विखे

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन - विधासभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे त्यामुळे सभांसोबत कार्यकर्ते मतदारसंघाचा कोपरा न कोपरा पिंजून काढत आहेत. नुकतीच खासदार सुजय विखे यांनी युतीच्या प्रचारासाठी शिर्डीत सभा घेतली. यावेळी विखे आणि बाळासाहेब…

विखे-पाटील पिता-पुत्रांना धक्‍का ! ‘तो’ बदनामीचा खटला उच्च न्यायालयाकडून रद्द

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - विखे सहकारी साखर कारखान्याने सभासद एकनाथ घोगरे, बाळासाहेब विखे आणि अरुण कडू यांच्यावर दाखल केलेला बदनामीचा खटला उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती तिघांनी आज नगरमध्ये पत्रकारपरिषद घेऊन दिली आहे.…

विखेंची आघाडी १,२५००० वर : कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नगर लोकसभा मतदारसंघातून अकराव्या फेरीअखेर भाजपचे डॉ. सुजय विखे यांची आघाडी तब्बल सव्वालाख मतांवर गेली आहे. त्यामुळे जवळपास निकालाचे चित्र स्पष्ट झाल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. त्यांचाच विजय होईल, अशी शक्यता…

सुजय विखेंची विजयाच्या दिशेने वाटचाल ; ७१ हजार ५५ मतांनी आघाडीवर

पोलीसनामा ऑनलाइन टीम - लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यात मुख्य लढत होत आहे. सुरुवातीपासूनच भाजपचे डॉ. सुजय विखे यांनी आघाडी घेतली आहे. मतांच्या आघाडीेची आगेकूच विखे यांनी सुरुच…

मुलगा डाॅ. सुजय विखेंच्या यशासाठी आई शालिनीताई ‘पायी’ साई दरबारी

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आपल्यालाच यश मिळावे यासाठी उमेदवारांनी आता देवाला साकडे घातले आहे. राज्यातील सर्वात चर्चेच्या ठरलेल्या नगर दक्षिणचे भाजपचे उमेदवार डॉं सुजय विखे यांच्या यशासाठी त्यांच्या मातोश्री व…

Exit Poll 2019 : नगरमध्ये चुरशीच्या लढतीत विखेंना ‘फटका’ तर संग्राम जगतापांना…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागण्यास अवघे तीन दिवस उरले आहेत. राजकीय तज्ज्ञ व विविध 'एक्झिट पोल'नुसार नगरमध्ये अतिशय चुरशीची लढत झाली आहे. कोण निवडून येईल, हे सांगणे कठीण आहे. विजयी व पराभूत…

भाजप उमेदवार डाॅ. सुजय विखेंना फुटला ‘घाम’ ; नगरमध्ये मुख्यमंत्र्यांची पुन्हा सभा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे यांना चांगलाच घाम फुटला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही सभा झाली होती आता पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांसह केंद्रीय…

‘त्या’ प्रकरणी माफी मागण्यासाठी विखे – पाटील खा. गांधींच्या निवासस्थानी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत भाषण करताना खा. दिलीप गांधी यांना जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी भाषण थांबवण्याचा इशारा केला होता. त्यामुळे अपमानित झाल्याने खा. गांधी चिडले होते. त्यांची माफी मागण्यासाठी…

मला 2 मिनिटं बोलू द्या ; मोदींच्या सभेत गांधी संतापले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - मला किमान दोन मिनिटे तरी बोलू द्या. मी विकास केला नाही असं बोललं जातंपण मी केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा सोबत घेऊन आलो आहे. यात सगळं काही आहे. असं म्हणत खासदार गाधी संतापले. मोदींच्या सभेत व्यासपीठावर मोदींचं…

डाॅ. सुजय विखेंच्या माध्यमातून काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक : देवेंद्र फडणवीस

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - सुजय विखे यांच्या माध्यमातून आम्ही काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक करून काँग्रेस हालवून टाकली आहे. असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार…