Browsing Tag

डाॅ. सुजय विखे

पुत्रापायी विखे – पाटलांची विरोधी पक्षनेते पदावर पाणी सोडण्याची नामुष्की

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - पुत्र डॉ. सुजय विखे यांच्या खासदारकीच्या स्वप्नापायी राधाकृष्ण विखे पाटील यांना विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर पाणी सोडण्याची नामुष्की ओढवली आहे. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तीन वर्षापासून गुडघ्याला बाशिंग…

डाॅ. सुजय विखेंच्या अडचणीत वाढ ; ‘रासप’ पदाधिकारी विरोधात जाणार

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - अहमदनगर दक्षिण मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी पक्षादेश झुगारून विरोधात जाण्याची भूमिका घेत आहेत. महायुतीकडुन राष्ट्रीय समाज पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेतले जात नसल्याचा आरोप रासपचे…

भाजप उमेदवार डाॅ. सुजय विखेंचा लग्नपत्रिकेतून प्रचार करणारा नवरदेव ‘गोत्यात’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - लग्नपत्रिकेद्वारे सुजय विखेंचा प्रचार करणे निघोज येथील फिरोज शेख या उच्चशिक्षित तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. 'आहेर नको पण सुजय विखे यांना मत द्या' , असे आवाहन लग्नपत्रिकेद्वारे करणाऱ्या फिरोज शेख या तरुणावर…

भाजप आ. कर्डिले – शिवसेना वाद डाॅ. सुजय विखेंना भोवणार !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून होणारी टीका कर्डिले समर्थकांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळेच पत्रकार परिषद घेऊन कर्डिले समर्थकांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. आ. कर्डिले व…

भाजपच्या डाॅ. सुजय विखेंना मतदान करायचे नाही ; भाजप खा. दिलीप गांधी समर्थक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार यांना मतदान करायचे नाही, असा सूर खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे. कार्यकर्त्यांचा सूर पाहून गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांनी…

भाजप खा. दिलीप गांधी बंडाच्या पावित्र्यात !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने नुकताच पक्ष प्रवेश केलेले डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिल्याने खा. दिलीप गांधी अस्वस्थ आहेत. ते बंडखोरीच्या पवित्र्यात असून, पुत्र सुवेंद्र गांधी यांना…

डॉ. सुजय विखेंच्या पराभवासाठी शरद पवार दि.२५ ला अहमदनगर दौऱ्यावर ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. महाराष्ट्राचा विचार करता अहमदनगर, माढा, बारामती, मावळ, शिरूर या मतदार संघात आगामी लोकसभा निवडणुकीत चुरस रंगणार आहे. यातही अहमदनगर मतदार संघांकडे विशेष लक्ष आहे. कारण…

आ. संग्राम जगताप यांच्या उमेदवारीचे नेमके गणित काय ?

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - महापौर पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा देण्याचा आदेश देणाऱ्या राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी का उमेदवारी दिली असेल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.…

काँग्रेस-राष्ट्रवादीचे ५ ते ६ दिग्गजांसह त्यांची मुलं भाजपात येण्यासाठी आमच्या संपर्कात : गिरीश…

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते विजयसिंग मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंग मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश चर्चेचा विषय ठरत आहे. रणजितसिंग मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश…

“आघाडीची सत्ता आली असती तर विखे मुख्यमंत्री झाले असते”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर उमेदवार, आमदार, खासदारांच्या पक्ष प्रवेशाचे सत्र सुरु झाले आहे. त्यावर सर्वाधिक गाजलेला प्रवेश म्हणजे डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश. त्यावरून सर्वत्र चर्चा झाली. विधान…