Browsing Tag

डिझेल दर

खुशखबर ! एक महिन्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंडियन ऑईलकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकात्यामध्ये पेट्रोलचे भाव 10 पैसे प्रति लीटरने कमी झाले आहेत. त्यामुळे जवळपास महिन्याभरानंतर पेट्रोल आणि डिझेलचे भाव खाली आले आहेत.…