Browsing Tag

डीआरआय

DRI ची मोठी कारवाई, महाराष्ट्रातून 19 लाखांच्या ‘बनावट’ नोटा ‘जप्त’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बांग्लादेशातून भारतात आणलेल्या 2 हजार व 500 रुपयांच्या बनावट भारतीय नोटा महसूल गुप्तचर महासंचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहेत. डीआरआयच्या मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या नागपूरमध्ये ही कारवाई करण्यात…

डीआरआयकडून सोने तस्करीचे जाळे उध्द्वस्त, 16 कोटींच्या सोन्यासह 10 जणांना अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महसूल गुप्तचर महासंचालनालयाने (DRI) केलेल्या कारवाईत देशातील सोने तस्करीचे मोठे जाळे उध्द्वस्त केले आहे. या कारवाईत डीआरआयने दहा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 16 कोटी 50 लाख रुपये किंमतीचे 42 किलो सोने जप्त…

डीआरआयची पुण्यात मोठी कारवाई, तब्बल ८३५ किलो गांजा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - डीआरआय (डिरेक्टर ऑफ रिव्हेन्यू इंटेलिजन्स) च्या पुणे विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. एका ट्रकमधून नेले जात असलेले तब्बल ८३५.४८ किलो वजनाचा १ कोटी २५ लाख रुपये किंमतीचा गांजा पथकाने जप्त केला आहे. मंचर…

भंगार धातू आयात करुन त्यांनी केली २०० किलो सोन्याची तस्करी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - परदेशातून वितळविण्याजोग्या वेगवेगळ्या धातूंचे भंगार आयात करुन त्यात दडवून तब्बल २०० किलो सोन्याची तस्करी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. महसुल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)ने आतापर्यंत केलेल्या कारवाईत हे सर्वाधिक…

नवी मुंबईतून १७ कोटीच्या इम्पोर्टेट सिगारेट जप्त

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) नवी मुंबई येथून तब्बल १७ कोटी रुपयांच्या इम्पोर्टेट सिगारेट जप्त केल्या आहेत. याप्रकरणी सुत्रधारासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.महसूल गुप्तचर संचालनालयाच्या…

सिगारेट तस्करी प्रकरणात कस्टमचे उपायुक्त डीआरआय च्या ताब्यात

मडगाव : वृत्तसंस्था - पाच कोटी ४ लाखांच्या विदेशी सिगारेट तस्करी प्रकरणात कस्टमच्या डीआरआय विभागाने गोवा कस्टमचे उपायुक्त महेश देसाई याच्यासह आणखी एका इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे. उपायुक्त देसाई यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची प्रकृती…

खाद्य पदार्थातून अमली पदार्थ परदेशी पाठविणाऱ्या तिघांना शिक्षा

मुंबई : पोलीसनामा ऑनालाइन - खाद्य पदार्थात अमली पदार्थ भरुन ते लंडनमध्ये निर्यात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना नार्कोटिस ड्रग्स अ‍ॅड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायदा (एनडीपीएस) न्यायालयाने तिघा आरोपींना १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली…

ओडिशातून तब्बल दोन हजार किलो गांजाची तस्करी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमहसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय) ने केलेल्या धडक कारवाईत महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर ३ कोटी रुपये किंमतीचा २ हजार किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. नक्षल प्रभावित बस्तर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांकडून…

डीआरआयने उधळला कोट्यावधी रक्त चंदनाच्या तस्करी डाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईननाव्हाशेवा बंदरावरून मलेशियाला रक्त चंदनाची निर्यात केली जाणार असल्याची गुप्त माहिती महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला (डीआरआय) मिळाली होती. त्यानुसार एका कंटेनरची डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्यामध्ये ४…